@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतीय हवाई इंजिनिअरिंग सेवा लि.मध्ये 100 जागांसाठी भरती , 25 जुन पर्यंत ऑनलाईन पद्धतीन आवेदन करता येणार आहेत . ( Air India Engineering Services Limited Recruitment For Aircraft Technician & Trainee Technicians Post )
कोणत्या पदांकरीता भरती राबविण्यात येत आहेत ? : यांमध्ये विमान तंत्रज्ञ ( Aircraft Technicians ) पदांच्या 72 जागा तर प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ ( Trainee Technicians ) पदांच्या 28 जागेसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहेत .
| पदाचा क्रमांक | पदाचे नाव (Post Name ) | पदांची संख्या (Number of Post ) |
| 01. | विमान तंत्रज्ञ | 72 |
| 02. | प्रशिक्षणार्थी तंत्रज्ञ | 28 |
| एकुण रिक्त जागा | 100 |
अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता : वरील पदांकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवार हे AME Diploma / Certificate in Aircraft Maintence Engineering , Diploma in engineering अशी शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असावा ..
पगार किती मिळेल ? : सदर पदांवर निवड झालेल्यांना 15,000-27,940/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन मिळेल .
वयाची मर्यादा : दिनांक 01 जुन 2024 रोजी खुला आणि आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्ग करीता कमाल वयोमर्यादा ही 35 वर्षे असेल तर यांमध्ये SC / ST प्रवर्ग असणाऱ्यांना 05 वर्षाची सुट तर इतर मागास प्रवर्ग असणाऱ्यांना वयांमध्ये 03 वर्षाची सुट मिळेल .
अर्ज कसा कराल ? ( Online Application Process ) :
पद क्र.01 साठी Apply Now
पद क्र.02 साठी Apply Now
जाहीरात पाहण्यासाठी जाहिरात (PDF)
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…