@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weakly rashibhavishya upto 29 june 2024 ] : दिनांक 29 जुन 2024 पर्यंतचे साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिष शास्त्रांकडून जाहीर करण्यात आलेला आहे . या संदर्भातील दिनांक 29 जुन 2024 पर्यंतचा साप्ताहिक राशीभविष्य पुढीलप्रमाणे राशीनिहाय जाणून घेवूयात ..
कन्या : कन्या राशी असणाऱ्यांना नोकरीच्या संधी येतील , परंतु खेळाडूंनी या सप्ताहांमध्ये जपण्याचा सल्ला देण्यात आला आहे . तर चित्रा – नक्षत्राच्या व्यक्तींनी सदर साप्ताहांमध्ये काळजी घेण्याची सल्ला ज्योतिषांकडून देण्यात आला आहे .
मेष : मेष ही राशी असणाऱ्यांचे या सप्ताहांमध्ये वादग्रस्त असणारे मुद्दे / कलह संपणार आहेत . तसेच या सप्ताहांमध्ये दिनांक 26 जुन ते 28 जुन पर्यंतचे दिवसे अधिक गतिमान राहणार असल्याचे सांगण्यात आले आहेत .
मिथुन : मिथुन या राशीतील व्यक्ती / विद्यार्थ्यांना शैक्षणिक चिंता संपणार असल्याचे ज्योतिषांमध्ये सांगण्यात आले आहेत . तसेच व्यावसायिकांसाठी या सप्ताहांमध्ये व्यावसायाचे मोठे मार्ग अथवा अनेक पर्याय खुले होतील .
कर्क : कर्म या राशीतील व्यक्तींना परदेशांमध्ये सधी मिळण्याचे भविष्यवाणी आहे , तर या सप्हांमध्ये कर्क राशीतील लोकांनी जुगार , आहारविहारा इ. टाळण्याचे संकेत आले आहेत .
उर्वरित राशींचे 29 जुन पर्यंतचे राशीभविष्य पुढीलप्रमाणे पाहु शकता ..
| राशी | राशीभविष्य |
| वृषभ | गुंडांपासुन काळजी घेण्याचे संकेत |
| सिंह | उद्योजकांना उर्जा लाभेल . |
| तुळ | विदेशांमध्ये व्यवसायात वृद्धी होईल |
| वश्चिक | वास्तु विषयक खरेदी – विक्रीचा योग |
| धनु | शासकीय संस्थांची साथ लाभेल |
| मकर | वादग्रस्त येणे वसुली होण्याचे संकेत |
| कुंभ | विशिष्ट मित्रांचा लाभ होईल |
| मीन | कुसंगती – व्यसनांपासून दुर रहाण्याचा सल्ला |
-
नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pay matrix of the new Pay Commission has been finalized. ] : आठवा वेतन आयोगांमध्ये कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या वेतन / पेन्शनमध्ये 20 ते 35 टक्के पर्यंत वाढ होवू शकते . सदर पगार वाढ ही दि.01.01.2026 पासुन सुधारित वेतनसंरचना नुसार लागु करण्यात येणार आहेत . ज्यामध्ये वेतन फरक…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 05 major important Government Decisions (GR) issued on 19.01.2026 regarding state employees. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.तात्पुरती पदोन्नती व पदस्थापना : महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील मुख्याधिकारी गट ब / सहायक आयुक्त , गट ब संवर्गातुन…
-
राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR issued on 17.01.2026 regarding increase or reduction of retirement age of state employees by 02 years ] : सेवानिवृत्तीचे वय 02 वर्षांनी कमी करणेबाबत राज्य शासनाच्या कृषी व पदुम विभागाकडून दि.17.01.2026 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहे…