@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ national health mission latur Recruitment ] : लातुर जिल्हा परिषद अंतर्गत राष्ट्रीय आरोग्य अभियान मध्ये महिला स्टाफ नर्स व एमपीडब्ल्यु ( पुरुष ) पदांच्या एकुण 61 जागेकरीता भरतीचे आयोजन करण्यात आले आहे , तर सदर पदांकरीता शैक्षणिक पात्रता असणाऱ्यांनी दिनांक 05.07.2024 पर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करावेत ..
रिक्त पदांचा तपशिल , शैक्षणिक अर्हता तसेच वयांची मर्यादा याबाबची सविस्तर भरती प्रक्रिया पुढीलप्रमाणे नमुद करण्यात आली आहे .
01.स्टाफ नर्स ( फक्त महिलांसाठी ) : स्टाफ नर्स ( Staff Nurse ) पदांच्या एकुण 39 जागांसाठी भरती राबविली जात आहे , तर या पदांकरीता फक्त महिलांनी आवेदन सादर करायचे आहेत , तर याकरीता GNM / B.SE नर्सिंग शिक्षण पुर्ण झाले असणे आवश्यक असेल तर कमाल वयाची अट ही 65 वर्षांपर्यंत असणार आहे .
02.MPW ( एमपीडब्ल्यु – पुरुष ) : सदर पदांची भरती केवळ पुरुष उमेदवारांसाठी खुली करण्यात आली आहे , तर याकरीता केवळ विज्ञान शाखेतुन उत्तीर्ण उमेदवारांकरीता संधी असणार आहे , वयाची अट ही राखीव गटासाठी 43 वयापर्यंत तर खुला गटासाठी 38 वर्षांत अट असणार आहे .
अर्जाची शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 150/- रुपये , तर मागास प्रवर्ग करीता 100/- रुपये परीक्षा शुल्क ..
अर्ज करण्याची शेवट दिनांक ( Last date ) : 05 जुलै 2024
Online apply : Click Here
अधिक माहितीकरीता जाहीरात Click here (PDF)
-
समान काम समान वेतन लागु करुन थकबाकी रक्कम देणेबाबत अखेर शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government decision finally issued on 20.03.2025 regarding payment of arrears by implementing equal pay for equal work ] : समान काम समान वेतन लागु करुन थकबाकी रक्कम देणेबाबत , अखेर कृषी व पदुम विभाग मार्फत दिनांक 20 मार्च 2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .…
-
आज दिनांक 20 मार्च रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी ; जाणुन घ्या सविस्तर !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some major current affairs of today, March 20 ] : आज दिनांक 20 मार्च 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात .. बीडमध्ये मनाई आदेश : बीड जिल्ह्यातील सुरु असणाऱ्या अशांतता लक्षात घेवून दिनांक 02 एप्रिल 2025 पर्यंत मनाई आदेश लागु करण्यात आले…
-
सरकारी कर्मचाऱ्यांनी सोशल मिडीया वापर करणेबाबत सरकारकडून कठोर नियमावली – मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून निर्देश !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government imposes strict rules on government employees’ use of social media ] : सोशल मिडीया वापराबाबत , सरकारी कर्मचाऱ्यांसाठी कठोर नियमावली लादण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बुधवार रोजी विधान परिषदेत माहिती दिली आहे . राज्यातील सरकारी अधिकारी / कर्मचारी यांनी सोशल मिडीया ( व्हाट्सॲप ,…