@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Unseasonal rain warning for these districts of the state; Know the 3-day weather forecast. ] : सध्या राज्यातील तापमानामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसून येत आहे . तर मोठ्या प्रमाणातील पाण्याच्या बाष्पीभवनामुळे , पावसाची स्थिती निर्माण झाली आहे .
आज दिनांक 31 मार्च रोजीचा हवामान अंदाज : आज रोजी राज्यातील कोल्हापुर , सिंधुदुर्ग , सांगली , सातारा , नंदुरबार , अहिल्यानगर , नाशिक , पालघर , ठाणे , धुळे या जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे .
01 एप्रिल 2025 : उद्या दिनांक 01 एप्रिल रोजी राज्यातील वाशिम , अमरावती , अकोला , बुलढाणा , जालना , बीड ,अहिल्यानगर , छत्रपती संभाजीनगर , नाशिक , पुणे , सातारा , सांगली , कोल्हापुर , सिंधुदुर्ग , रायगड , ठाणे , रत्नागिरी या जिल्ह्यांना पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे .
दिनांक 02 एप्रिल रोजीचा अंदाज : दिनांक 02 एप्रिल रोजी राज्यातील मराठवाडा व विदर्भासह राज्यातील उर्वरित भागामध्ये देखिल किरकोळ / मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !