@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ These are the great benefits of lemon ] : लिंबुचे सर्वाधिक मोठे लाभदायक फायदे आहेत , खास करुन महिलांना सर्वाधिक उपयुक्त ठरणारे फळ आहे . सविस्तर फायदे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
कॅन्सर : लिंबाचे रस हे एक प्रकारचे अँटी – ऑक्सिडेंट व व्हिटॅमिन सी भरपुर असणारे फळ आहे . यामुळे पेशींचा फ्री रॅडिकल्स यापासुन बचाव होत असतो . कारण फ्री रॅडिकल्समुळेच पेशी खराब झाल्या तर कॅन्सरचे प्रमाण सर्वाधिक होत असतो .
त्वचेचा रंग : लिंबुमध्ये व्हिटॅमिन – सी मोठ्या प्रमाणात असल्याने , कोलेजनचे उत्पादन सर्वाधिक होते , त्यामुळेच आपली त्वचा आरोग्यदायी व हेल्दी राहते . तसेच त्वचेच्या समस्या दुर होतात .
प्रतिकारशक्ती वाढते : लिंबातील सी जिवनसत्वामुळे शरीरात मजबुतीपणा येते , त्यामुळे आपल्याला होणारे आजाराला लढा देणाऱ्या पेशींची प्रतिकारशक्ती बळकट होते . यामुळेच आपल्याला शरीराला सर्वाधिक ताकद प्राप्त होत असते .
हाय ब्लड प्रेशर : लिंबाच्या नियमित सेवनाने ब्लड प्रेशन कमी असते , तसेच अशा मनुष्यांना इस्केमिक स्ट्रोकचा धोका देखिल कमी राहते .
- राज्यातील अनुदानित शाळांना अनुदान वितरीत करण्यास प्रशासकीय मान्यता GR निर्गमित दि.21.03.2025
- अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गट विमा योजनाच्या वर्गणीबाबत , वित्त विभागांकडून महत्वपुर्ण GR निर्गमित दि.21.03.2025
- आता जादा कामासाठी या शासकीय कर्मचाऱ्यांना अतिरिक्त सुधारित मानधन ; GR निर्गमित दि.21.03.2025
- मार्च पेड इन एप्रिल वेतन देयक अदा करणेबाबत निधीचे वितरण ; शासन निर्णय निर्गमित दि.20.03.2025
- शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे अंशदान व शासनाचा हिस्सा व कर्मचाऱ्यांच्या अंशदान यावरील व्याज रक्कम अदा करणेबाबत परिपत्रक दि.11.03.2025