@marathi pepar खुशी पवार प्रतिनिधी [ Tata Bsnl big deal ] : टेलिकॉम क्षेत्रामध्ये टाटा कंपनी BSNL कंपनी सोबत मोठा करार करण्यात येत आहे . ज्यामुळे विद्यमान एअरटेल , jio कंपनीला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी रिंगणात उतरला आहे . नुकतेच सर्व टेलिकॉम कंपनीने रिचार्ज रक्कम वाढवल्याने , टाटा कंपनीकडून BSNL कंपनीमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक केल्याने BSNL कंपनीला अच्छे दिन आले आहे .
BSNL कंपनीमध्ये देशातील सर्वात मोठा नेटवर्क असणारे टाटा कंपनीकडून गुंतवणूक केल्याने , देशांमध्ये इतर टेलिकॉम कंपनीतील ग्राहक BSNL मध्ये आपले कार्ड पोर्ट करत आहेत . टेलिकॉम कंपनीमध्ये जिओ कंपनीकडून सर्वात अगोदर रिचार्ज वाढवल्यानंतर , इतर कंपनीने देखील रिचार्ज रक्कम वाढवली आहे .
यामुळेच देशातील ग्राहक इतर कंपनीकडून बीएसएनएल मध्ये आपले कार्ड कोर्ट करण्यास सुरुवात केली आहे . टाटा कंपनीकडून अत्यल्प दरामध्ये रिचार्ज ची सुविधा दिली जाणार आहे . ज्यामुळे ग्राहकांना सर्वाधिक फायदा मिळणार आहे . आता बीएसएनएल कंपनीकडून ग्रामीण भागापर्यंत 4G सुविधा देण्याची टेस्टिंग करण्यात येत आहे .
टाटा समुदायाची सर्वात मोठी कंपनी TCS कंपनीकडून बीएसएनएल मध्ये पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे , यामुळे बीएसएनएल मध्ये सर्वात मोठी भागीदारी टाटा कंपनीची झाली आहे.
सन 2016 मध्ये जिओ कंपनीने आपले रिचार्ज रक्कम खूपच कमी केल्याने बीएसएनएलला मोठा तोटा सहन करावा लागला होता , परंतु आता जिओ कंपनीने रिचार्ज मोठ्या प्रमाणात वाढवल्याने , पुन्हा एकदा बीएसएनएल ला सर्वाधिक ग्राहक मिळत आहे शिवाय टाटा कंपनीने बीएसएनएल मध्ये मोठी हिशेदारी केल्याने बीएसएनएल ला अच्छे दिन आले आहेत .
-
शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ TET exam must be passed by 31.08.2026. ] : टीईटी परीक्षा संदर्भात आत्ताची मोठी धक्कादायक बातमी समोर येत आहे . सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . टीईटी परीक्षा उत्तीर्ण होणे याबाबतचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे . यामुळे यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करता येणार नाही अशी बाब राज्याचे…
-
सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ List of school holidays for the year 2026 (Diwali, Summer, Other Public); See details.. ] : सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी अप्पर आयुक्त आ.विकास विभाग नाशिक मार्फत जाहीर करण्यात आलेली आहे . सविस्तर यादी पुढीलप्रमाणे पाहु शकता . उन्हाळी सुट्टी ( दिर्घ सुट्टी ) : दिनांक…
-
हिवाळी अधिवेशनांमुळे दि.13 व 14 डिसेंबर 2025 ची सुट्टी रद्द ; कार्यालये पुर्ण क्षमतेने सुरु ठेवण्याचे परिपत्रक .

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Holidays on 13th and 14th December 2025 cancelled due to winter sessions ] : हिवाळी अधिवेशनांमुळे दिनांक 13 व 14 डिसेंबर 2025 रोजीची सुट्टी रद्द करण्यात आली असून , सदर दिवशी पुर्ण क्षमतेने कार्यालये सुरु ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . याबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत…