वैद्यकीय तपासणी करीता 40 वर्षापुढील राज्य शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांना 5000/- रुपये अनुज्ञेय ; सविस्तर निर्णय पाहा !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee medical bill shasan nirnay ] : महाराष्ट्र राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना वैद्यकीय तपासणी करीता 5000/- रुपये अनुज्ञेय करण्याची तरतुद सार्वजनिक आरोग्य विभाग मार्फत दि.22.04.2022 रोजी निर्गमित निर्णयानुसार करण्यात आली आहे . सदर निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य शासन सेवेत कार्यरत असणाऱ्या … Read more