महाराष्ट्र पोलिस भरती 2024 : शारीरिक चाचणी मध्ये मध्ये कोणकोणते प्रकार व किती गुणाला आहेत ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : सध्या महाराष्ट्र राज्याच्या गृह विभाग अंतर्गत पोलिस शिपाई पदांच्या 17000+ जागेसाठी महाभरती प्रक्रिया निघाली आहे , सदर पोलिस शिपाई पदांकरीता शारीरिक चाचणीमध्ये कोणकोणते प्रकार प्रकार असतात व किती गुणाला आहेत , या संदर्भातील सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे पाहुयात .. यांमध्ये पोलिस शिपाई , कारागृह शिपाई , पोलिस बॅन्डसमन पदांकरीता एकुण 50 … Read more