केंद्रीय अर्थसंकल्प 2024 मधील महत्त्वपूर्ण बाबी ; कोणत्या गोष्टी स्वस्त तर कोणत्या गोष्टी महाग जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Union Budget 2024 important updates ] : भारतीय जनता पार्टीने लोकसभेत तिसऱ्यांदा निवडणुक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी तिसऱ्यांदा देशाचे अर्थसंकल्प, दिनांक 23 जुलै 2024 रोजी सादर केली आहे . या अर्थसंकल्पातील महत्त्वपूर्ण बाबी पुढील प्रमाणे जाणून घेऊयात .. सदर अर्थसंकल्पामध्ये काही बाबीवर सरकारकडून अधिक … Read more