सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे संदर्भात महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित GR दि.14.02.2025

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sevantrigat ashvasan Pragati Yojana shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांना सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे संदर्भात कृषी व पदुम विभागाकडून दिनांक 14 फेब्रुवारी 2025 रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित करण्यात आलेला आहे . महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालय व इतर संस्थांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची … Read more