यंदाचा मान्सुन वेळेतच परतीच्या प्रवासाला , पुढील महिन्यापर्यंत लांबणार नसल्याचे संकेत ; जाणुन घ्या सविस्तर ..

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Mansun update news ] : यंदाच्या वर्षी मान्सुन वेळेतच परतीच्या प्रवासाला लागणार असल्याचे संकेत तज्ञांकडून व्यक्त करण्यात आले आहेत . यंदाच्या वर्षी ला – निना चा प्रभाव आहे , परंतु सदर प्रभावाला आधार नसल्याने मान्सुन नियोजित वेळेतच परतीच्या प्रवासाला जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . हवामान तज्ञ तथा … Read more

राज्यांमध्ये मुसळधार पाऊस ; 02 जुन ते 10 जुन पर्यंत पावसाचा राज्यभर होणार प्रवास – पंजाबराव डख यांचा अंदाज !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update upto 10 Jun ] : राज्यात दिनांक 10 जुन 2024 पर्यंत पावसाचा प्रवास सुरु होणार आहे , आज दिनांक 02 जुन पासुन राज्यातील कोकण / पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हातुन पाऊस पुढे सरकारणार असून येत्यो 10 जुन पर्यंत पाऊस विदर्भ पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञा पंजाबराव डख … Read more

बळीराजासाठी आनंदाची बातमी ; देशात मान्सुनचे आगमन , तर राज्यांमध्ये या दिवशी मान्सुन होणार सक्रिय !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : बळीराजांकडून बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असणारा मान्सुन अखेर देशांमध्ये दाखल झाला आहे , तर राज्यांमध्ये हळू – हळू मान्सुन सक्रिय होणार असल्याचा हवामान अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून देण्यात आलेला आहे . आज दिनांक 30 मे 2024 रोजी देशातील केरळ राज्यांमध्ये मान्सुनने दमदार एन्ट्री केल्याची माहिती समोर येत आहे , तर सदर … Read more

देशात या दिवशी दाखल होणार नैऋत्य मान्सून ; दरवर्षी पेक्षा तब्बल 08 दिवस अगोदर लागणार हजेरी !

@marathiprasa खुशी पवार प्रतिनिधी [ India Mansoon Arrival Update Date ] : देशात दरवर्षी दिनांक 07 मे पर्यंत नैऋत्य मान्सुन पासून पावसाची सुरुवात होते , परंतु दरवर्षी पेक्षा यंदा तब्बल 8 दिवस अगोदर पावसाची सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहेत . भारतीय हवामान खात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात यंदा दिनांक 31 मे रोजीचं नैऋत्य मान्सुन … Read more