@marathiprasa खुशी पवार प्रतिनिधी [ India Mansoon Arrival Update Date ] : देशात दरवर्षी दिनांक 07 मे पर्यंत नैऋत्य मान्सुन पासून पावसाची सुरुवात होते , परंतु दरवर्षी पेक्षा यंदा तब्बल 8 दिवस अगोदर पावसाची सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहेत .
भारतीय हवामान खात्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार देशात यंदा दिनांक 31 मे रोजीचं नैऋत्य मान्सुन केरळ मध्ये दाखल होणार आहे . यंदाच्या वर्षी उन्हांच्या झळा मोठ्या प्रमाणात लागल्या आहेत , यामुळे देशातील नागरीक व शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहेत . अशांना मान्सून पावसाची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे .
दरवर्षी देशांमध्ये जुन महिन्यांत मान्सून पर्जन्यांची सुरुवात होत असते , परंतू यंदाच्या वर्षी नैऋत्य मौसमी वारे अरबी समुद्रातुन लवकरच केरळमध्ये दाखल होणार आहेत . यांमुळे केरळ राज्यांमध्ये दिनांक 31 मे रोजी नैऋत्य मौसमी वाऱ्यांपासून पावसाला सुरुवात होणार आहे . त्यानंतर इतर राज्यांमध्ये नैऋत्य मौसमी वारे पुढे सरकरणार आहेत .
भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार गेल्या वर्षी दिनांक 4 जून रोजी मान्सून केरळ मध्ये दाखल होईल असा अंदाज व्यक्त करण्यात आलेला होता , परंतु प्रत्यक्षात मान्सून हा दिनांक 8 जून रोजी दाखला झाला . तर यंदाच्या वर्षी दक्षिण अंदमान प्रदेशांमध्ये 19 मे पर्यंत मान्सुन दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्यांकडून व्यक्त करण्यात आलेला आहे .
यंदा पावसाचा प्रभाव अधिक असणार : यंदाच्या वर्षी 2023 पेक्षा अधिक पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यंदा ला निनोची परिस्थिती निर्माण होत आहे , तर एल निनो कमजोर होत आहे , म्हणजेच भारतीय भुभागांमध्ये पावसाची मोठी शक्यता असते . तर माहे जून ते ऑगस्ट या कालावधीमध्ये ला निना परिस्थिती निमार्ण होईल , ज्यामूळे भारतीय भुखंडामध्ये मोठ्या प्रमाणात / समाधानकारक पाऊस पडणार आहे .
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक मा.मृत्युंजय माहपात्रा यांनी दिलेल्या मान्सून अंदाजानुसार , यंदा 106 टक्के पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . यामुळे यंदा पावसाचे प्रमाण अधिक असल्याने , शेतीसाठी मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होणार आहे . यंदा काही ठिकाणी अतिपाऊस / अतिवृष्टी होण्याची मोठी शक्यता असणार आहे .
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…