राज्य कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर ; वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालानुसार लवकरच सुधारित वेतनश्रेणी लागु होणार !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ According to the report of the Pay Deficit Redressal Committee, the revised pay scale will be implemented soon. ] : राज्य कर्मचाऱ्यांसाठी आत्ताची मोठी खुशखबर समोर येत आहे , ती म्हणजे सातव्या वेतन आयोगातील वेतनत्रुटी असणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनत्रुटी लागु केली जाणार आहे . वेतनत्रुटी : सातव्या वेतन … Read more