अर्जित रजा रोखीकरण संदर्भात महत्वपुर्ण परिपत्रक ; जाणून घ्या सविस्तर !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important circular regarding cashing of earned leave ] : अशासकीय प्राथमिक शाळांतील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची अर्जित रजा रोखीकरण संदर्भात प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालय मार्फत दिनांक 30.05.2024 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर परिपत्रकानुसार , खाजगी शाळांमधील मुख्याध्यापकांना अर्जित रजा रोखीकरणोच प्रस्ताव प्राप्त झाल्याच्या प्रकरणी … Read more