राज्य शासन सेवेत कार्यरत शासकीय तसेच कंत्राटी स्वरुपातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी कार्यालयात परिधान करावयाच्या पोशाखाबाबत GR !

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR regarding the attire to be worn in the office by government and contractual officers/employees. ] : सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 08.12.2020 रोजीच्या निर्णयानुसार , राज्यातील सर्व सरकारी कार्यालयांमध्ये कार्यरत सरकारी / कंत्राटी स्वरुपातील अधिकारी / कर्मचाऱ्यांनी परिधान करावयाच्या पोशाखाबाबत महत्वपुर्ण GR निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर निर्णयानुसार नमुद … Read more