अजित पवार गट व शिंदे गटातील “या” नेत्यांना पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्र्याची वर्णी लागणार ; जाणून घ्या संभाव्य यादी..
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ ajit pawar group & shinde group possible minister list ] : राज्याचे नवीन मंत्रिमंडळ लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होणार आहे . यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व शिवसेना शिंदे गटातील ज्येष्ठ नेत्यांना पहिल्या यादीत कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे , अशा संभाव्य नेत्यांची नावे सदर लेखांमध्ये जाणून … Read more