कर्मचारी शासन निर्णय दि.14.02.2025 – अधिसंख्य पदांना मुदतवाढ !
@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Extension of tenure for majority of posts ] : राखीव पदावर नियुक्त झालेल्या परंतु जात वैधता प्रमाणपत्र सादर न केलेल्या कर्मचाऱ्यांकरीता निर्माण करण्यात आलेल्या अधिसंख्य पदांस मुदतवाढ देणेबाबत कौशल्य रोजगार , उद्योजकता व नाविन्यता विभाग मार्फत दिनांक 14.02.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार … Read more