@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee extra da paid with January month salary ] : राज्य शासकीय / निमशासकीय तसेच इतर पात्र अधिकारी / कर्मचारी व पेन्शन धारकांना केंद्र सरकारच्या धर्तीवर माहे जुलै 2024 पासुन वाढीव महागाई भत्ताचा लाभ जानेवारी महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत मिळणार असल्याची मोठी बातमी समोर येत आहे .
वित्त विभागांकडून प्रस्ताव : मिडीया रिपोर्टच्या प्राप्त माहितीनुसार , दिनांक 01 जुलै 2024 पासुन राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना वाढीव 03 टक्के महागाई भत्ताचा लाभ माहे जानेवारी महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत दिला जाण्याची शक्यता आहे .
कारण तसा प्रस्ताव वित्त विभागांकडून अधिकृत्त प्रस्ताव तयार करण्यात आला असून , मुख्यमंत्र्यांच्या मंजूरीसाठी पाठविण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे . तर जानेवारी महिन्यांच्या अखेर पर्यंत याबाबत अधिकृत्त निर्णय निर्गमित होण्याची शक्यता आहे .
ज्यामुळे राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना वाढीव डी.ए चा लाभ जानेवारी महीन्यांच्या वेतन / पेन्शन सोबत अदा होईल . म्हणजेच राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांचा एकुण डी.ए हा केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 53 टक्के इतका होईल .तर दिनांक 01 जुलै 2024 पासुनची महागाई भत्ता थकबाकी देखिल अदा केली जाईल .
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !