@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Some major current affairs of today, March 20 ] : आज दिनांक 20 मार्च 2025 रोजीच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात ..
बीडमध्ये मनाई आदेश : बीड जिल्ह्यातील सुरु असणाऱ्या अशांतता लक्षात घेवून दिनांक 02 एप्रिल 2025 पर्यंत मनाई आदेश लागु करण्यात आले असल्याने , पुर्व परवानगी शिवाय कोणालाही एकत्र येण्यास निर्बंध घालण्यात आला आहे .
ऑनलाईन प्रणालीत सातारा अव्वल : ऑनलाईन प्रणाली विकसीत करुन राज्यात जिल्हा परिषद सातारा ( आरोग्य विभाग ) मधील कर्मचाऱ्यांची डिटीटल हजेरी नोंदविण्यात राज्यात अव्वल क्रमांक आला आहे .
शेतकरी आंदोलन : पंजाबमध्ये शेतकऱ्यांचे आंदोलन प्रशासनांकडून उलथुन टाकण्यात आले आहेत , या आंदोलनात सहभागी झालेले 700 शेतकरी ताब्यात घेण्यात आले असून , त्यांचे तंबू हे बुलडोझरने उद्धवस्त करण्यात आल्याने अखेर सदर आंदोलन संपले आहे .
हे पण वाचा : राज्यातील “या” जिल्ह्यांना दि.21 व 22 मार्च रोजी वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा ..
इंडियाचे नाव भारत अथवा हिंदुस्थान करण्याचा निर्णय : भारताला इंडिया , हिंदुस्थान अशा नावाने संबोधले जाते , यावर उच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला निर्देश देण्यात आले असून , यांमध्ये इंडिया चे नाव भारत अथवा हिंदुस्थान असे करणे बाबतचा निर्णय घेण्याचे नमुद करण्यात आले आहेत .
विम्यांमध्ये बोगसगिरी : फळबाग विम्यांमध्ये बोगसगिरी आढळलेल्या 30 टक्के शेतकऱ्यांचे विमा अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !