@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Rojgar Melava Amaravati ] : अमरावती येथे केवळ महिलांसाठी विशेष भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत , या मेळाव्यांमध्ये फक्त महिला उमेदवार सहभाग घेवू शकणार आहेत . कोणत्या पदांसाठी भरती मेळावा आहे , नोकरीची ठिकाण , पगार या संदर्भाती माहिती पुढील प्रमाणे पाहुयात ..
जिल्हा कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अमरावती व मॉडेल करिअर सेंटर तथा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय खासकरुन महिलांसाठी रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
कोणत्या पदासाठी भरती राबविण्यात येत आहेत ? – यांमध्ये महिलांकरीता टेक्निकल ट्रेनी ( तांत्रिक शिकाऊ ) पदांसाठी पदांच्या एकुण 50 जागेसाठी भरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले ओहत .
पात्रता ( Qualification ) : सदर पदाकरीता उमेदवार हे Instrumentation / Electrician / Fitter या ट्रेडमधून आयटीआय उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे , तसेच उमेदवाराचे वय हे 20 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असणार आहे .
भरती मेळाव्याचे ठिकाण / वेळ : पात्र / इच्छुक महिला उमेदवारांनी आपल्या सर्व कागदपत्रांसह शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था , मोर्शी रोड , अमरावती या पत्यावर दिनांक 06 जुन 2024 रोजी सकाळी 10.00 वाजता हजर रहायचे आहेत .
नोंदणी प्रक्रिया : उमेदवारांनी भरती मेळाव्यास हजर रहाण्यापुर्वी www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करायची आहे .
अधिक माहितीसाठी जाहिरात (PDF)
-
ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर…
-
देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे…
-
दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी…