@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : संपत्तीवरून बऱ्याच वेळा पती-पत्नी , सासू-सासरे , बहीण- भाऊ यामध्ये वाद निर्माण होतो , तर अनेक वेळा हे वाद मोठ्या भांडणामध्ये परावर्तित होतात . तर अनेकांचे नाचे देखील तुटली जाते , असाच प्रश्न पतीच्या निधनानंतर सुनेचा सासऱ्याच्या संपत्तीवर किती अधिकार असतो ? असा प्रश्न अनेकांना पडला असेल , या प्रश्नाचे उत्तर थोडक्यात व सहज पुढील प्रमाणे समजून घेऊया ..
सासऱ्याने स्वकष्टाने कमावलेले कोणत्याही प्रकारची स्थावर / जंगम प्रकारच्या मालमत्तेमध्ये सुनेला कोणत्याही प्रकारचा अधिकार नसेल , परंतु सासऱ्यास वडलोपार्जित मिळालेला संपत्तीमध्ये मात्र सुनेला अधिकार असतो , यांमध्ये फक्त सासऱ्याने स्व -कष्टाने कमवलेल्या संपत्तीमध्ये कोणत्याही प्रकारचा हक्क मागता येत नाही .
परंतु पतीच्या नावाने असलेली संपत्ती यामध्ये वडिलोपार्जित किंवा पतीने स्वकष्टाने कमावलेली संपत्ती यामध्ये पत्नीचा संपूर्ण हक्क असेल , तर यामध्ये सासरा देखील हक्क मागू शकतो परंतु कायद्यानुसार पतीच्या स्वकष्टाने तसेच पतीच्या नावे असलेली वडिलोपार्जित स्थावर / जंगम मालमत्तेवर पत्नीचा शंभर टक्के अधिकार असतो .
वडिलोपार्जित संपत्ती मध्ये सर्वांना अधिकार : वडिलोपार्जित संपत्ती मध्ये , घरातील सर्वांचा समान अधिकार असतो. यामध्ये मुलगा, विवाहित मुलगी ,अविवाहित मुलगी, घटस्फोटीत महिला किंवा विधवा अशा सर्वांना वडिलोपार्जित संपत्ती मध्ये समान अधिकार असतो .
- पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
- सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
- महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
- दिनांक 05 मे रोजीच्या काही प्रमुख घडामोडी ; जाणून घ्या सविस्तर बातम्या !
- राज्यातील कंत्राटी / रोजंदारी कर्मचाऱ्यांना खुशखबर ; तब्बल 50 हजार कंत्राटी / रोजंदारी कर्मचारी होणार राज्य शासन सेवेत नियमित – कोर्टाचे निर्देश !