@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ postal department recruitment for skilled artisans post ] : मुंबई पुर्व टपाल विभाग मध्ये कुशल कारागीर पदांसाठी पदभरती ; 19,900/- रुपये इतका पगार मिळणार आहे . तरी सदर पदांसाठी आवश्यक अर्हता धारण करणाऱ्यांनी विही मुदत मध्ये पोस्टाने दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत . ( Postal department recruitment for skilled artisans post , toatal number of post – 09 ) पदभरतीचा तपशिल खालील प्रमाणे आहेत ..
पदाचे नाव ( Post Name ) : यांमध्ये कुशल कारागीर ( Skilled artisans ) पदाच्या एकुण 09 जागेकरीता भरती राबविण्यात जात आहेत . यांमध्ये ट्रेड निहाय रिक्त पदांची संख्या पुढीलप्रमाणे आहे .
| अ.क्र | ट्रेडनिहाय पदनाम | पदांची संख्या |
| 01. | मेकॅनिक | 04 |
| 02. | वेल्डर | 01 |
| 03. | टायरमन | 02 |
| 04. | टिनस्मिथ | 01 |
| 05. | पेंटर | 01 |
| एकुण पदांची संख्या | 09 |
शैक्षणिक अर्हता ( Education Qualification ) : उमेदवार हे इयत्ता 8 वी उत्तीर्ण तसेच संबंधित नमुद ट्रेड मध्ये ( मेकॅनिक / वेल्डर / टायरमन / टिनस्मिथ / पेंटर ) 01 वर्षांचा ट्रेड उत्तीर्ण असणे आवश्यक असेल . तसेच वाहन चालविण्याचा परवाना (हलके व जड – heavy & light ) असणे आवश्यक असेल .
पगार ( Pay Scale ) : 19900/-
अर्ज कसा कराल ? : पात्र अर्हता धारक इच्छुकांनी आपले अर्ज हे वरिष्ठ व्यवस्थापक , मेल मोटर सर्व्हिस , 134 – ए , सुदाम काळू अहिरे मार्ग , वरळी , मुंबई – 400018 या पत्यावर दिनांक 10 ऑगस्ट 2024 पर्यंत सादर करायचे आहेत .
अधिक माहितीकरीता जाहिरात पाहा
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee leave new adhisuchana ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा करणे संदर्भात राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी सुधारित शासन अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे . सदर शासन अधिसूचनेनुसार नमूद करण्यात आलेली आहे की , नैमित्तिक रजेच्या मागे व पुढे आलेल्या कोणत्याही संख्येतील…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 03 major important government decisions were issued on December 31 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.विभागीय परीक्षा 2025 : कक्ष अधिकारी विभागीय परीक्षा सन 2025 ची मंगळवार दि.20.01.2026 ते दि.23.01.2026 या कालावधीत विज्ञान संस्था 15…
-
Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Government employees will receive another 2% DA increase in January. ] : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी पासुन परत डी.ए वाढ होणार आहे . यामुळे एकुण महागाई भत्ता हा 58 टक्के वरुन 60 टक्के पर्यंत पोहोचणार आहे . 02 टक्के डी.ए वाढ : सध्या केंद्रीय कर्मचारी / पेन्शन धारकांना दि.01.07.2025…