@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ pcmc divyang bhavan recruitment ] : पिंपरी चिंचवड पालिका प्रशासनांच्या दिव्यांग भवन अंतर्गत विविध रिक्त पदांवर थेट मुलाखत घेवून निवड पक्रिया राबविण्यात येणार आहेत , याकरीता सदर जाहीरातीमध्ये नमुद करण्यात आलेली शैक्षणिक इतर व्यावसियक पात्रता धारण करणाऱ्यांनी दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी नमुद पत्यावर थेट मुलाखतीकरीता उपस्थित रहायचे आहेत .
कोणत्या पदांसाठी पदभरती : ऑक्युपेशनल थेरपिस्ट , सहाय्यक ऑक्युपेशन थेरपिस्ट , वरिष्ठ स्पीच थेरपिस्ट , कनिष्ठ स्पीच थेरपिस्ट , वरिष्ठ ऑडिओलॉजिस्ट , मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर , वरिष्ठ प्रोस्थेटिस्ट ऑर्थोटिस्ट , प्रोस्थेटिस्ट / ऑर्थोटिस्ट तंत्रज्ञ , कलाशिक्षक , ट्रान्स डिसिप्लिनरी विशेष शिक्षक / समुपदेशक ..
अ.क्र | रिक्त पदाचे नावे | रिक्त पदांची संख्या |
01. | ऑक्युपेशनल थेरपिस्ट | 01 |
02. | सहाय्यक ऑक्युपेशनल थेरपिस्ट | 01 |
03. | वरिष्ठ स्पीच थेरपिस्ट | 01 |
04. | कनिष्ठ स्पीच थेरपिस्ट | 01 |
05. | वरिष्ठ ऑडिओलॉजिस्ट | 01 |
06. | कनिष्ठ ऑडिओलॉजिस्ट | 01 |
07. | मल्टीपर्पज रिहॅबिलिटेशन वर्कर | 01 |
08. | वरिष्ठ प्रोस्थेटिस्ट / ऑथोटिस्ट | 01 |
09. | ऑस्थोटिस्ट तंत्रज्ञ / प्रोस्थेस्टिस्ट | 01 |
10. | कलाशिक्षक | 02 |
11. | समुपदेशक | 01 |
एकुण पदांची संख्या | 12 |
मुलाखत दिनांक / पत्ता : थेट मुलाखत ही पहिला मजला दिव्यांग भवन मोरवाडी सिटी वन मॉलच्या मागे पिंपरी – 18 या पत्यावर दिनांक 12 सप्टेंबर 2024 रोजी मुलाखतीस हजर रहायचे आहेत .
अधिक माहितीसाठी जाहिरात (PDF)
- मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत , GR निर्गमित दि.19.06.2025
- दि.19 जुन रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) ; पाहा सविस्तर !
- राज्यातील सर्व शाळांचे नविन अभ्यासक्रमानुसार कामाचे दिवस , विषय निहाय तासिक व सुधारित वेळापत्रक जाहीर !
- शिक्षकांच्या खाती अर्जित रजा जमा करणेबाबत , शिक्षण उपसंचालक यांचे परिपत्रक निर्गमित दि.17.06.2025
- SGSP : भारतीय स्टेट बँकेत पगार घेणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणारे विविध लाभ ; जाणून घ्या सविस्तर माहिती !