@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ weekly rashibhavishya dated 01 sept. To 07 sept. ] : दिनांक 01 सप्टेंबर 2024 ते दिनांक 07 सप्टेंबर 2024 या सप्ताहातील राशी भविष्यवाणी , ज्योतिषाकडून सांगण्यात आले असून , ज्योतिष वाणी मानणाऱ्या करिता , राशीनुसार भविष्यवाणी खालील प्रमाणे पाहुयात ..
वृषभ : सदर वृषभ राशीतील व्यक्तीकरिता दिनांक 05 व 06 सप्टेंबर हे दिवस व्यवसायिकांना तेजीचे ठरणार आहेत , त्याचबरोबर सदर आठवडा सदर राशीतील व्यक्तीकरिता मान सन्मानाचा योग असणार आहे .
मिथुन : सदर राशीतील व्यक्तीकरिता सदरचा आठवडा नोकरीमध्ये पगार वाढ होण्याची शक्यता आहे , तसेच सदर आठवड्यामध्ये आपले वाहन सांभाळण्याचा सल्ला आहे . त्याचबरोबर कौटुंबिक जीवनामध्ये पती-पत्नी यांची चिंता दूर होण्याचा योग आहे .
मेष : मेष या राशीतील व्यक्तीकरिता व्यवसायिक वसुली होण्याचा तसेच कायदेशीर समस्या संपण्याचा योग आहे . त्याचबरोबर मुलाविषयी एखादी चिंता दूर होण्याचे संकेत आहेत ..
सिंह : सिंह या राशीच्या तरुण वर्गाकरिता नवीन रोजगारांच्या संधी उपलब्ध होणार आहेत , तसेच सदर आठवड्यामध्ये सदर राशीतील व्यक्तीने दुखापती पासून सांभाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे .
कन्या : कन्या या राशीतील व्यक्तींच्या वादग्रस्त असणारी वसुली होण्याचा योग आहे , तसेच व्यवसायिकाकरिता दिनांक 05 व 06 या तारखेला चांगला फायदा होण्याचा योग आहे .
वृश्चिक : सदर राशीतील व्यक्तींना व्यवसायाच्या उलाढाली मधून चांगला फायदा होण्याचा योग आहे , तसेच नोकरी मधील गुप्त असणारी चिंता दूर होण्याचा योग आहे .
मकर : मकर या राशीतील व्यक्तींना सदर आठवड्यामध्ये मानसन्मानाचा योग असणार आहे .
कुंभ : कुंभ या राशीतील व्यक्तींनी सदर आठवड्यामध्ये रागावर नियंत्रण ठेवण्याचा सल्ला दिला आहे .
मीन : मीन या राशीतील व्यक्तींनी आपल्या प्रिय व्यक्तीशी असणारे गैरसमज टाळण्याचा सल्ला देण्यात आलेला आहे .
कर्क : कर्क या राशीतील व्यक्ती करिता दिनांक 02 व 03 हे दिवस प्रभावशाली ठरणार आहेत . त्याचबरोबर सदर राशीतील व्यक्तींनी वेंधळेपणा टाळण्याचा सल्ला आहे , तसेच घरामध्ये तरुणांचे विवाह ठरण्याचा योग आहे .
तूळ : तूळ या राशीतील व्यक्तींना सदरच्या आठवड्यामध्ये वादग्रस्त असणाऱ्या वसुली होण्याचा योग आहे .
धनु : धनु या राशीतील व्यक्तींकरिता सदरचा आठवडा मानसन्माचा असणार आहे , तसेच सदर सप्ताहामध्ये वैवाहिक जीवनात भरभराट येण्याचा योग आहे .
- 01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
- नविन वेतन आयोग किमान फिटमेंट फॅक्टर राज्य कर्मचाऱ्यांचे किमान वेतन Pay Scale नुसार जाणून घ्या , संभाव्य वेतनश्रेणी !
- राज्यातील पेन्शनधारकांसाठी सा. प्र. विभागाचा अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय ( GR) ; जाणून घ्या सविस्तर !