@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Nuclear Power Corporation of india limited recruitment for Various Post ] : न्युक्लियर पावर कॉर्पोशन ऑफ इंडिया मध्ये 74 जागेवर भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , सदर पदांसाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने दिनांक 05 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज सादर करायचे आहेत .
पदांचे नावे ( Post Name ) : नर्स , स्टायपेंडरी ट्रेनी / सायंटिफिक सहाय्यक , स्टायपेंडरी ट्रेनी , एक्स रे टेक्निशियन ..
अ.क्र | पदाचे नावे | पदाची संख्या |
01. | नर्स ( ग्रुप – A ) | 01 |
02. | सायंटिफिक सहाय्यक / स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी – I ) | 12 |
03. | स्टायपेंडरी ट्रेनी ( कॅटेगरी – II ) | 60 |
04. | X – Ray टेक्निशियन ( तांत्रिक – C ) | 01 |
एकुण पदांची संख्या | 74 |
पात्रता ( Qualification ) :
पद क्र.01 साठी : 12 वी उत्तीर्ण + नर्सिंग अँड मिड-वायफरी डिप्लोमा अथवा बी.एस्सी नर्सिंग अथवा नर्सिंग प्रमाणपत्र
पद क्र.02 साठी : 60 टक्के गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा अथवा 60 टक्के गुणांसह बी.एस्सी उत्तीर्ण .
पद क्र.03 साठी : 50 टक्के गुणांसह 10 वी उत्तीर्ण + आयटीआय अथवा 50 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण ( PCM )
पद क्र.04 साठी : 60 टक्के गुणांसह 12 वी उत्तीर्ण , मेडिकल रेडिओग्राफी / EX-Ray तांत्रिक ट्रेड प्रमाणपत्र
परीक्षा शुल्क :
पद क्र.01 व 02 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 150/- रुपये
पद क्र.03 व 04 साठी : जनरल / ओबीसी / आ.दु.घ करीता 100/- रुपये
ऑनलाईन अर्ज : APPLY NOW
अधिक माहितीकरीता जाहिरात पाहा
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…