@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ new electric tractor launch ] : भारतांमध्ये सध्यस्थिती इलेक्ट्रिक वाहनांची संख्या वाढत आहेत , वातावरणास पोषक व इंधनासाठी पर्यायी व्यवस्था म्हणून सरकार मार्फत देखिल इलेक्ट्रिक वाहनांना खरेदीसाठी सबसिडी दिली जाते . शेतकऱ्यांसाठी शेती कामासाठी इलेक्ट्रिक ट्रॅक्टर लाँच करण्यात आलेले आहेत ..
सदर इलेक्ट्रिक ट्रॅक्टरचे नाव Auto Nxt X45 असे आहे , सदर ट्रॅक्टर देशातील पहीलाच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे . या ट्रॅक्टची खास वैशिष्ट्ये पाहीले असता , हे ट्रॅक्टर फक्त 03 तासांमध्ये परिपुर्ण चार्ज होते , त्यानंतर हे ट्रॅक्टर तब्बल 8 तास चालते , यामुळे शेती कामासाठी हे ट्रॅक्टर अधिकच फायदेशिर ठरणार आहेत .
बॅटरी क्षमता : या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची बॅटरची क्षमता 35kwhr इतकी असणार आहे , तर या ट्रॅक्टरला 32 kw क्षमतेचे मोटर देण्यात आलेले आहेत , तर सदर मोटर ही 45 एचपी पॉवर तयार करते . तर एका वेळीस चार्ज केल्याच्या नंतर 8 तास शेती काम करु शकते . तर या बॅटरील एका वेळी चार्ज होण्यास 03 तास इतका अवधी लागतो .
ट्रॅक्टरची किंमत : या इलेक्ट्रिक ट्रॅक्टरची किंमत ही 15.00 लाख रुपये इतकी ठेवण्यात आलेली आहे , तर या ट्रॅक्टरची बॅटरी ही 08 ते 10 वर्षे सहज टिकेल , शिवाय बॅटरी रिन्युव करण्याचा खर्च देखिल कमी असल्याने , इलेक्ट्रिक ट्रॅक्टर अधिक परवडणार असणार आहे .
ट्रॅक्टरची वजन क्षमता : हे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर 10 ते 15 टन वजनाचे लोड सहज वहन करु शकेल , जे कि इतर इंधनाचे ट्रॅक्टर प्रमाणेच वैशिष्ट्ये आहेत .
02 सॉकेटचे पर्याय : चार्जिंग करण्यासाठी दोन पर्याय देण्यात आलेले आहेत , यांमध्ये सिंगल फेजवर चार्जिंग करण्यासाठी 06 तासाचा अवधी लागेल तर , थ्री फेजवर चार्जिंग केल्यास 03 तासांचा अवधी लागणार आहे . असे सिंगल फेज व थ्री असे दोन चार्जिंगचे सॉकेट देण्यात आलेले आहेत .
-
पाकिस्थानवर केलेल्या ऑपरेशन सिंदुर सर्जिकल स्ट्राईक बाबत सविस्तर A TO Z माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Detailed A TO Z information about Operation Sindoor Surgical Strike on Pakistan ] : पाकिस्थानवर दिनांक 07 मे रोजी भल्या रात्री 1.05 वाजता ऑपरेशन सिंदुर अंतर्गत आतंगवाद्यांचे तब्बल 9 अड्डे उद्धवस्त केले आहे . सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील 9 ठिकाणे कोणते ? : भारताने सर्जिकल स्ट्राईक केलेले पाकिस्थानातील…
-
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी ; युद्धामुळे सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण , प्रति तोळा 69,250/-रुपये भाव !
Spread the loveKhushi Pawar ( Gold Rate News ) : सोने खरेदीदारांसाठी आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे , ती म्हणजे सोन्याच्या किंमतीमध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे . सोन्यामध्ये केलेली गुंतवणुकी ही सर्वाधिक सुरक्षित गुंतवणूक मानली जाते . भारताने काल दिनांक 07 मे रोजी केलेल्या हवाई हल्ला ( सर्जिकल स्ट्राईक ) ऑपरेशन सिंदुर…
-
महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांना हे 02 आर्थिक लाभ एकदाच ; पगारात मोठी वाढ !
Spread the loveKhushi Pawar प्रतिनिधी ( Employee News ) : महाराष्ट्र राज्यातील कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 02 आर्थिक लाभ मिळणार आहेत . यामुळे एकूण पगारात ( Grass Salary ) मध्ये मोठी वाढ दिसून येणार आहे . राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव भत्ते लागु केले जातात , ज्यांमध्ये महागाई भत्ता , घरभाडे भत्ता , वाहन भत्ता…