@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ lic new term plan 875 ] : युवा वर्गांसाठी भारतीय आयुर्विमाचा नविन युवा टर्म प्लॅन 875 लाँच करण्यात आलेला आहे . सदर प्लॅनची पात्रता , फायदे बाबत सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
सदर युवा टर्म प्लॅन 875 ची पात्रता :
- प्रवेशाचे वय किमान – 18 वर्षे तर कमाल वय हे 45 वर्षे दरम्यान ..
- सदर प्लॅन मॅच्युरिटी वेळी किमान वय हे 33 वर्षे तर कमाल वय हे 75 वर्षे ..
- विमा रक्कम 50 लाख – 5 कोटी रुपये ..
- विमा मुदत – एकल / नियमित प्रमियम करीता 10 वर्षांचा तर मर्यादित प्रमियम अंतर्गत 15-40 वर्षे ..
- प्रिमियम भरणा – नियमित भरणा विमा करीता 10 ते 15 वर्षांचा भरणा कालावधी असेल .
युवा टर्म – 875 चे फायदे : सदर पॉलिसी अंतर्गत विमाधारकाचा मृत्यु झाल्यास , विमाधारकास मृत्यु लाभ देताना वार्षिक प्रिमियमच्या 7 पट आर्थिक लाभ अथवा मृत्युच्या दिनांकापर्यंत एकुण भरणा केलेल्या प्रिमियम्सच्या 105 टक्के अथवा मृत्युनंतर भरण्याची हमी पुर्ण रक्कम दिली जाते . त्याचबरोबर सिंगल प्रिमियम मध्ये 125 टक्के अथवा मृत्युनंतर भरण्याची हमी पुर्ण रक्कम दिली जाते .म्हणजेच प्लॅनच्या पर्याय निवडल्यानुसार सदरचे मृत्यु लाभ अदा केले जाते .
एलआयसी युवा टर्म प्लॅन 875 – प्रिमियम – मुदत , तक्ता पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..

सदर एलआयसीचा विमा ऑफलाईन अथवा एजेंट मार्फतच खरेदी करता येतो . सदर टर्म प्लॅन मध्ये युवा वर्गांसाठी सर्वाधिक लाभ दायक ठरणार प्लॅन असणार आहे . शिवाय हे प्लॅन एलआयसी मार्फत नुकतेच लाँच केले आहेत .
-
जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Protest demanding cancellation of old pension, education workers ] : जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करा , शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे अशा मागणीकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहेत . सदरचे धरणे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर समोर दुपारीच्या…
-
आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision issued regarding approval of advance salary hike ] : आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य / राष्ट्रीय…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
Spread the love@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Important 02 GR issued regarding allocation of house construction advance and motor vehicle purchase advance to state government employees.. ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत , 02 महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 17 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .…