दिनांक 26 जानेवारी पासुन किमान वेतन 2025 लागु ; जाणून घ्या सविस्तर !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Minimum Wage 2025 effective from 26th January ] : दिनांक 26 जानेवारी 2025 पासुन देशात किमान वेतन लागु करण्यात आले आहेत , यानुसार सन 1948 च्या किमान वेतन कायदा अंतर्गत सुधारणा करण्यात आलेले आहेत .

किमान वेतन मधील महत्वपुर्ण घटक : किमान वेतन निश्चित करताना उत्पन्न मधील असमानता कमी करणे , तसेच आवश्यक असणाऱ्या वस्तु व सेवा सुरक्षित करण्याकरीता कामगारांना सक्षम बनविणे , तसेच विविध उद्योगांमध्ये न्याय , श्रमांना प्रोत्साहन देणे .

26 जानेवारी पासुन सुधारित करण्यात आलेले किमान वेतन तपशिल ( श्रेणीनिहाय ) खालील प्रमाणे जाणून घ्या ..

अ.क्रकामगार श्रेणी तपशिलरोजचे वेतन ( Daily Wages – In RS.)
01.कुशल कामगार843/-
02.अर्ध-कुशल कामगार767/-
03.अकुशल कामगार695/-

या सुधारित किमान वेतनांमुळे जे कामगार असंघटित श्रेणीत काम करीत आहेत , अशांना मोठा फायदा होणार आहे . तर सदर किमान वेतनांचे पालन न करणाऱ्या संस्थेवर कायदेशिर कार्यवाही होवू शकेल , असे कायद्यात नमुद करण्यात आले आहे  .

Leave a Comment