राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.28.01.2025 रोजी निर्गमित झाले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee 2 imp shasan nirnay publish dated 28 January ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहेत .

 01. राज्यातील खाजगी शाळांमधील कर्मचारी ( सेवेच्या शर्ती ) नियमावली संदर्भात महत्वपुर्ण GR निर्गमित दि.28.01.2025 [Important GR regarding the Employees (Conditions of Service) Rules in Private Schools in the State issued on 28.01.2025 ] : महाराष्ट्र राज्यातील खाजगी शाळातील कर्मचारी नियमावली 1981 मध्ये नमुद करण्यात आलेल्या शिक्षक संवर्गांची सेवा ज्येष्ठता निश्चित करणे संदर्भात राज्य शासनांच्या शा.शि.व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 28 जानेवारी 2025 रोजी महत्वपुर्ण निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे .

सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , प्रवर्ग क अंतर्गत दिनांक 24.03.2023 पुर्वीची स्थिती नुसार व दिनांक 24.03.2023 रोजीच्या अधिसुचनेने करण्यात आलेली दुरुस्ती नमुद करण्यात आलेली आहे .

तसेच डी.एड अर्हता समाविष्ट करण्यात आलेल्या बाबीनुसार , अर्हता व सध्य स्थितीतीमधील अर्हता या नुसार पुढीलप्रमाणे तरतुदी नमुद करण्यात आलेली आहे .

यासंदर्भातील सविस्तर GR डाऊनलोड करण्याकरिता👉👉 शासन निर्णय (PDF)

02.दुसरा महत्वपुर्ण शासन निर्णय पाहण्यासाठी Click Here

Leave a Comment