राज्यांमध्ये मुसळधार पाऊस ; 02 जुन ते 10 जुन पर्यंत पावसाचा राज्यभर होणार प्रवास – पंजाबराव डख यांचा अंदाज !

Spread the love

@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Maharashtra State Rain Update upto 10 Jun ] : राज्यात दिनांक 10 जुन 2024 पर्यंत पावसाचा प्रवास सुरु होणार आहे , आज दिनांक 02 जुन पासुन राज्यातील कोकण / पश्चिम महाराष्ट्रातील जिल्हातुन पाऊस पुढे सरकारणार असून येत्यो 10 जुन पर्यंत पाऊस विदर्भ पर्यंत पोहोचणार असल्याचा अंदाज हवामान तज्ञा पंजाबराव डख यांनी दिला आहे .

दिनांक 02 जुन रोजी सातारा , सांगली , पुणे , नगर , नाशिक , सोलापुर , लातुर , धाराशिव कोल्हापुर ,अहमदनगर तसेच कोकणातील सर्व जिल्हे या जिल्ह्यातुन पावसाला सुरुवात होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे , तर  दि.04 जुन ते 06 जुन दरम्यान हा पाऊस हळुहळु पुढे सरकत जाणार असून या कालावधीमध्ये पाऊस हा छत्रपती संभाजीनगर ,बीड , परभणी , नांदेड , जालना , जिल्ह्यावरुन पाऊस हा विदर्भांमध्ये आगमन करणार आहे .

प्रथम हा पाऊस हा यवतमाळ जिल्ह्यातुन एन्ट्री करणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे . त्यानंतर 07 ते 10 जुन दरम्यान पाऊस हा संपुर्ण विदर्भामध्ये पुढे सरकणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे .

या दरम्यान चांगला पाऊस झाल्यास जमिनीतील ओल तपासून एक वित ओलावा झाल्यास ,पेरणीस सुरुवात करावी असे पंजाबराव डख यांनी आपल्या ऑफीशियल चॅनेल ( युट्युब ) माध्यमातुन सांगतले आहेत .

यंदाच्या वर्षी राज्यांमध्ये दिनांक 15 जुन पर्यंत चांगला पाऊस ( पेरणी योग्य ) होण्याची शक्यता असल्याने , शेतीची मशागत करुन ठेवणे आवश्यक असल्याचे पंजाबरावांनी सांगितले आहेत .

  • ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

    ताज्या बातम्या : आत्ताची काही प्रमुख चालु घडामोडी !

    Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ latest news ] : आत्ताच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखांमध्ये पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात .. तपोवन वाद : नाशिक कुंभमेळासाठी तपोवन येथे हजारो झाडे तोडली जात आहे , त्या विरोधात आता सयाजी शिंदे , राज ठाकरे , समाजसेवक रिंगणात उतरले आहेत . याशिवाय आता नागरिकांकडून देखिल सोशल मिडीयावर…


  • देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

    देशावर पेन्शन संकट वाढणार ; मिडीया रिपोर्ट !

    Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ Pension crisis will increase in the country; Media report ] : देशावर पेन्शनचे संकट वाढणार असल्साचा दावा मिडीया रिपोर्टने केला आहे . याबाबतचे ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . भारत हा तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो , तर पुढील 30 वर्षाच्या नंतर वृद्धांची संख्या वाढणार आहे . यामुळे…


  • दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

    दि.02 , 05 , 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा /महाविद्यालये , सरकारी कार्यालयांना सुट्टी !

    Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Holidays for schools and colleges in the state on December 2nd, 5th and 6th ] : दिनांक 02 डिसेंबर , 05, 06 व 07 डिसेंबर रोजी राज्यातील शाळा / महाविद्यालये तसेच सरकारी कार्यालयांना सुट्टी असणार आहे . दिनांक 02 डिसेंबर रोजी सार्वजनिक सुट्टी : दिनांक 02 डिसेंबर रोजी…


Leave a Comment