@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ epayon Apps use for Unlimited Discount on Recharge , bill Paymet , Booking ] : आपण आजकाल मोबाईलच्या पेमेंट ॲप्सच्या माध्यमातुन मोबाईल रिचार्ज , बिल पेमंट तसेच ट्राव्हल बुकिंग अशा प्रकारचे व्यवहार करत आहोत , परंतु या व्यवहारावर आजकाल जीएसटी लागत आहे . यामुळे ते ग्राहकांना प्रति व्यवहारावर जीएसटी रक्कम अतिरिक्त शुल्कासह सदर व्यवहारासोबत कपात होत आहे .
जर आपण ई-पेवन या ॲप्सचा वापर करुन मोबाईल रिचार्ज , बिल पेमेंट , ट्राव्हल बुकिंग अशा प्रकारचे व्यवहार केल्यास आपणांस रेग्युलर अनलिमिटेड Discount मिळत जाते . शिवाय या ॲप्सचा वापर नियमित पणे केल्यास आपणास , प्रति व्यवहारावर Discount मिळत जाईल ,व आपल्या पैशांची बचत होईल .
मोबाईल रिचार्ज : BSNL मोबाईल रिचार्ज वर आपणांस रेग्युलर 3 टक्के इतके Discount मिळत जाईल , तर जियो मोबाईल रिचार्ज वर 1 टक्के तर व्ही मोबाईल रिचार्ज वर आपणांस 3 टक्के इतका Discount मिळेल . तर एअरटेल मोबाईल रिचार्ज वर आपणांस 1 ते 1.25 टक्के इतका Discount मिळेल .
या शिवाय या ॲप्सच्या माध्यमातुन आपणांस इलेक्ट्रिसिटी बिल पेमेंट , एलआयसी हप्ता भरणे , पाणी , नळ , गॅस बील , वीमा पॉलिसी हप्ता , केबल टिव्ही हप्ता , कर्ज हप्ता , फास्टटॅग क्रेडिट कार्ड कार इन्सुरन्स , बाईक इन्सुरन्स इ. व्यवहार करु शकता ..
आपल्याला मोबाईल रिचार्ज , इलेक्ट्रिसिटी बिल पेमंट अशा प्रकारचे व्यवहार दरमहा करावे लागते , यामुळे आपण अशा ॲप्सच्या माध्यमातुन पेमेंट करुन पैशाची बचत करु शकतो .. हे ॲप्स डाऊनलोड करण्यासाठी प्ले स्टोअर मधून epayone या नावाचे ॲप्स डाउॅनलोड करुन वापर करु शकता .
-
जुनी पेन्शन , शिक्षण सेवक रद्द करा आदी मागणीसाठी धरणे आंदोलन ; जाणून घ्या सविस्तर वृत्त !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Protest demanding cancellation of old pension, education workers ] : जुनी पेन्शन योजना पुर्ववत लागु करा , शिक्षण सेवक पद रद्द करण्यात यावे अशा मागणीकरीता महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले आहेत . सदरचे धरणे आंदोलन हे जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापुर समोर दुपारीच्या…
-
आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.17.03.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important government decision issued regarding approval of advance salary hike ] : आगाऊ वेतनवाढी मंजूर करणेबाबत शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 17 मार्च 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयामध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य / राष्ट्रीय…
-
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत महत्वपुर्ण 02 GR निर्गमित !
Spread the love@marathiprasar वंदना पवार प्रतिनिधी [ Important 02 GR issued regarding allocation of house construction advance and motor vehicle purchase advance to state government employees.. ] : राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना घरबांधणी अग्रिम व मोटार वाहन खरेदी अग्रिम वाटप करणेबाबत , 02 महत्वपुर्ण शासन निर्णय दिनांक 17 मार्च 2025 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .…