@marathipear संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra police department employee private moter rules ] : राज्यातील गृह विभाग अंतर्गत कार्यरत सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून खाजगी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह त्याचबरोबर पोलिस अश्या प्रकारचे लिहणाऱ्या वाहनांवर आता आता कारवाई होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत .
राज्य शासनांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई ( पुर्व ) कार्यालयामार्फत श्री.विकी कुंडलिक जाधव , पत्रकार यांचा दिनांक 16 जुलै 2024 रोजीच्या ई-मेलच्या संदर्भिधीन पत्रानुसार , सदर परिपत्रक प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई मार्फत दिनांक 06 ऑगस्ट 2024 रोजी निर्गमित करण्यात आलेले आहेत .
सदरच्या परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , श्री.विकी कुंडलिक जाधव , पत्रकार यांच्यामार्फत राज्यामधील सर्व जिल्हा अंतर्गत कार्यरत पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना त्यांच्या स्वत : खाजगी वाहनांवर पोलिस तसेच पोलिस बोध चिन्हे लिहणाऱ्या वाहनांवर कारवाई करणेबाबत तक्रारीचा ई-मेल प्रादेशिक परिवहन कार्यालयास प्राप्त झालेले आहेत .
यानुसार वायुवेग पथकांमधील मोटार निरीक्षक / सहा.मोटार वाहन निरीक्षक यांना एतद्वारे आदेशित करण्यात आलेले आहेत . यानुसार कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात तपासणी दरम्यान खाजगी वाहनांवर पोलिस अथवा पोलिस बोध चिन्हे यांचा वापर केल्यास , दोषी आढणाऱ्या वाहनांवर वाहन अधिनियम 1988 व तद्नुषंगिक नियमांतील तरतुदीनुसार काटेकोरपणे कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
थोडक्यात सदर परिपत्रक निर्गमित झाल्यापासुन , यापुढे राज्य पोलिस अधिकारी / कर्मचाऱ्यांना देखिल आपल्या खाजगी वाहनांवर पोलिस अथवा पोलिस बोधचिन्हे अशा प्रकारचे फलक लिहता येणार नाहीत . याबाबत प्रादेशिक परिवहन विभाग मार्फत निर्गमित परिपत्रक पुढीलप्रमाणे आहे .
-
राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees get 10 days paid leave for this work every 3 years; Know the government decision of the Finance Department ] : राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातुन 10 दिवस खाली नमुद करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात येते . याबाबत वित्त विभागा मार्फत निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे…
-
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important Gazette issued for Zilla Parishad employees on 18.07.2025 ] : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा…
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Modi government’s important decision regarding leave for government employees; Information given in Parliament. ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात संसदेत प्रश्न विचाराण्यात आलेला होता…