राज्य पोलिस अधिकारी / कर्मचारी यांना यापुढे आपल्या खाजगी वाहनांवर पोलिस बोध चिन्ह / पोलिस असे फलक लिहिल्यास होणार कार्यवाही !
@marathipear संगिता पवार प्रतिनिधी [ Maharashtra police department employee private moter rules ] : राज्यातील गृह विभाग अंतर्गत कार्यरत सर्व जिल्ह्यातील पोलिस अधिकारी / कर्मचारी यांच्याकडून खाजगी वाहनांवर पोलिस बोधचिन्ह त्याचबरोबर पोलिस अश्या प्रकारचे लिहणाऱ्या वाहनांवर आता आता कारवाई होणार असल्याचे नमुद करण्यात आले आहेत . राज्य शासनांच्या प्रादेशिक परिवहन कार्यालय मुंबई ( पुर्व ) … Read more