@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Indian army remount veterinary corps recruitment ] : भारतीय सैन्य दलांमध्ये एसएससी अधिकारी पदांसाठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे , तर पात्र इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने दिनांक 03 जुन 2024 पर्यंत अर्ज मागविले जात आहेत .
पदाचा तपशिल :
| Sr.No . | Post Name | Number of Post |
| 01. | SSC अधिकारी | 15 |
| एकुण पदांची संख्या | 15 |
अर्ज करण्यासाठी कोणती शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे ? : सदर अधिकारी पदाकरीता अर्ज करण्यासाठी उमेदवार हे BVSc , BVSc & AH शैक्षणिक पात्रता उत्तीर्ण असणे आवश्यक असेल .
उमेदवाराचे वयोमर्यादा ( Age Limit ) : अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारे वय हे दिनांक 21 मे 2024 रोजी 21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज करण्याची शुल्क ( Application Fees ) : निरंक ( Nill )
अर्ज कसा करावेत ? : इच्छुक असणारे उमेदवारांनी Directorate General Remount Veterinary service , QMGS Branch , Integrated Head Quarters of Mod rk puram new delhi – 110066 या पत्यावर दिनांक 03 जुन 2024 पर्यंत अर्ज करावेत .
जाहीरात ( Advertise PDF ) : Click Here
-
महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित ; जाणून घ्या सविस्तर निर्णय !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 11 major important decisions issued by the Revenue Department ] : महसुल विभाग मार्फत 11 मोठे महत्वपुर्ण निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . सविस्तर निर्णय पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात . 01.वाळू रेती धोरण : राज्यातील वाळु – रेतीच्या व्यवस्थापन करीता नवीन वाळु – रेती धोरण 2025 लागु करण्यात आले…
-
माहे डिसेंबर वेतन करीता आनंदाची अपडेट ; GR निर्गमित दि.22.12.2025

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Happy update for December salary; GR issued on 22.12.2025 ] : माहे डिसेंबर वेतन करीता आत्ताची मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे . ती म्हणजे कर्मचाऱ्यांचे माहे डिसेंबर 2025 वेतन करीता अनुदान निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे .. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 22.12.2025 रोजी…
-
राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.22.12.2025 रोजी निर्गमित करण्यात आले 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ..

Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ 04 major important government decisions were issued on 22.12.2025 regarding state employees.. ] : राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी 04 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.एकीकृत निवृत्तीवेतन ( UPS ) लागु करणेबाबत : महाराष्ट्र संवर्गातील आ.भारतीय सेवा मधील कार्यरत अधिकाऱ्यांना एकीकृत…