@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Heart and neurological diseases are increasing among people who have received the Corona vaccine ] : कोरोनाची लस घेतलेल्या मनुष्यांमध्ये हृदय व न्यरोलॉजिकल आजाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचा दावा तज्ञांकडून करण्यात आलेला आहे .
न्युजिलँड मधील ग्लोबल वैक्सीन डेटा नेटवर्कच्या तज्ञांकडून 08 देशातील तब्बल 9 करोड 90 लाख कोविड लस घेतलेल्या मनष्यांची तपासणी / अध्ययन केले आहेत . त्यांच्या दावानुसार सदर मनुष्यांमध्ये न्युरोलॉकल तसेच रक्त व हृदय विकार संबंधी विविध विकार होत आहेत .
तसेच अशा मनुष्यांचे मायोकार्डिटिस म्हणजेच हृदयाची मासपेशिची सुज दिसून आली आहे . तसेच ज्यांनी कोविशिल्ड किंवा को-वैक्सीन या लस घेतल्या आहेत अशांच्या मस्तिष्क मध्ये विकार वाढत असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत .
याशिवाय सदर लशीचे दुसरे संभावित दुष्परिणाम म्हणजे आपल्या शरीरातील हाडे ठीसुळ होतील असे अनुमान लावण्यात आलेले आहेत . परंतु असे असले तरी तत्कालीन कोरोना स्थितीमध्ये लस घेणे अधिक गरजेचे होते .
ज्यांनी लस घेतली त्यांना कोविड रोगापासुन सुरक्षा मिळाली आहे . यामुळे कोरोनाच्या लस पासुन होणारे दुष्परिणाम पेक्षा कोविड रोगापासुन मिळालेल्या सुरक्षाचे महत्व अधिक आहेत . ही बाब देखिल विसरुन चालणार नाही .
- नविन वेतन आयोगाचे पे – मॅट्रिक्स झाले निश्चित ; जाणून घ्या पगारातील वाढ !
- राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत दि.19.01.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय (GR) निर्गमित .
- राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीच्या वयात वाढ नाहीतर , 02 वर्षांनी कमी करणेबाबत GR निर्गमित दि.17.01.2026
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !