@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ happly Saturday Program teacher & Head Master works ] : विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी व्हावेत याकरीता राज्य शासनांकडून प्रत्येक शनिवारी दप्तरमुक्त शाळा अनुषंगाने आनंददायी शनिवार उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहेत .
सदर आनंददायी शनिवारचे प्रमुख संकल्पना म्हणजे विविध कौशल्यांचा विकास करणे , विद्यार्थ्यांना आनंदायी अध्यनातुन विकास करणे , अभ्यासक्रमाशी संबंधित कृतींतुन शिक्षण देणे , प्रत्येकाच्या सहभागावर भर देणे , तसेच प्रत्यक्ष अनुभवातुन अध्ययन करणे यांमध्ये विविध कृतींचा समावेश करणे या संकल्पनेतुन सदर उपक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे .
सदर उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्ये : सदर उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट्ये पाहीले असता , विद्यार्थ्यांच्या मानसिक स्थास्थ उत्तम राखणे , शालेय स्तरावर ताण – तणाव कमी करणे , संभाषण कौशल्या वाढविणे , गळती कमी करणे , व्यावसायिक कौशल्याचा विकास करणे इ.
सदर उपक्रम पार पाडताना शाळा मुख्याध्यापकाची कार्ये / जबाबदाऱ्या : सदर उपक्रम सुरळीत रित्या पार पाडताना मुख्याध्यापकांनी शिक्षकांना प्रोत्साहन व मार्गदर्शन करावेत , तसेच आवश्यक असणाऱ्या आर्थिक , भौतिक संसाधनाची उपलब्धता करुन देणे , तसेच अनुकुल वातावरण तयार करुन देणे , समाजातील विविध घटकातुन अभिप्राय व अनुरुप बदल करणे ..
शिक्षकांची कार्ये / जबाबदाऱ्या : सदर उपक्रम राबवत असताना , शिक्षकांनी कौशल्य प्राप्तीकरीता उपक्रमांचे बारीक ( सुक्ष्म ) पद्धतीने नियोजन करावेत . तसेच उपक्रमाचे महत्व समजावून सांगावेत , दैनंदिन जीवनांमध्ये सहसंबंधि असणाऱ्या उपक्रमांचे आयोजन करणे , सर्व विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करुन सहभाग नोंदवून घेणे , प्रशासनांस तसेच विद्यार्थ्यांना अभिप्राय देणे ..
सदर उपक्रमाचे नियोजन करताना किमान 4 तास या प्रमाणे स्थानिक परिस्थितीनुसार करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत , तसेच सर्व शिक्षक , मुख्याध्यापक यांनी सदर उपक्रमांमध्ये सहभागी व्हावेत असे सुचित करण्यात आलेले आहेत .
या संदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्फत तयार करण्यात आलेली कार्यशाळा पीडीएफ डाऊनलोड करण्यासाठी Click Here
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…