सार्वजनिक क्षेत्रातील लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1 हजार 217 जागेसाठी मेगाभरती ; 17 जुलै पर्यंत करता येईल अर्ज !

Spread the love

 सार्वजनिक क्षेत्रातील लाईफकेअर लिमिटेड मध्ये 1 हजार 217 जागेसाठी मेगाभरती राबविली जात असून , सदर पदांसाठी ऑनलाईन माध्यमातुन दिनांक 17 जुलै 2024 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत . ( hall lifecare ltd is public sector company in this company Recruitment For various Post , Total recruit post is 1217 )

पदांचे नावे  ( Post Name ) : खाते अधिकारी , एडमिन सहाय्यक , प्रकल्प सह ऑर्डिनेटर , सेंटर मॅनेजर , डायलिसिस तेत्रज्ञ , कनिष्ठ डायलिलिस तंत्रज्ञ , सहाय्यक डायलिसिस तंत्रज्ञ , अकाउंटेंट कम स्टॅटिस्टिकल इन्वेस्टिगेटर अशा पदांच्या एकुण 1217 जागेकरीता मेगाभरती राबविली जात आहे .

शैक्षणिक पात्रता ( Educaiton ) : CA / MBA / M.COM / B.SC / संबंधित विषयांमध्ये डिप्लोमा / डिग्री ( सविस्तर पात्रता पाहण्याकरीता खाली दिली गेलेली जाहीरात पाहा )

वयाची मर्यादा : दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय 18 वर्षे तर कमाल वय 37 वर्षे ( ( SC / ST – करीता वयात 05 वर्षाची सुट , OBC प्रवर्ग करीता वयात 03 वर्षाची सुट )

अर्ज कसा कराल ? :

ऑनलाईन पद्धतीने – hrmarketing@lifecarehll.com या मेलवर

ऑफलाईन पद्धतीने – DGM HILL Lifecare ltd hll bhavan Tambaram main road pallikaranai Chennai -600100 या पत्यावर दिनांक 17.07.2024 पर्यंत

अधिक माहितीकरीता जाहिरात पाहा (PDF)

Leave a Comment