@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ GR for employees’ salary paid in May for the month of April issued on 22.04.2025 ] : शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत दिनांक 22 एप्रिल 2025 रोजी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयानुसार , कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे 2025 वेतन करीता अनुदानाचे वितरण करण्यात आले आहेत .
सदर निर्णयानुसार सन 2025-26 या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रिडा विभाग करीता अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधिनस्त ठेवण्याकरीता मान्यता देण्यात येत आहे .
सदर निर्णयानुसार राज्यातील सर्वसाधारण शिक्षण , प्राथमिक शिक्षण , संचालन व प्रशासन नगरपालिका शाळा मंडळाचे / जिल्हा परिषदांचे प्रशासकीय अधिकारी , प्राथमिक शिक्षण , प्राथमिक शाळांची तपासणी , अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य , अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयांना परिरक्षण अनुदाने ..
प्राथमिक शिक्षणासाठी जिल्हा परिषदांना सहाय्य , इतर स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य , इतर स्थानिक संस्थाना अनुदाने , तसेच माध्यमिक शिक्षण , अशासकीय माध्यमिक शाळांना व कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्य , सैनिकी शाळांना सहायक अनुदान .
हे पण वाचा : गट ब व ड संवर्गातील पदांसाठी पदभरती , लगेच करा आवेदन !
अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहायक अनुदान , शिक्षकांचे प्रशिक्षण , सामाजिक सुरक्षा व कल्याण , समाजकल्याण , वृद्ध विकलांग व निराश्रित व्यक्तींचे कल्याण , एकत्रीकृत शिक्षण , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग अशा लेखाशिर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मान्यता देण्यात येत आहे .
सदर निधीमधून वरील लेखा शिर्षा अंतर्गत येणारे कर्मचाऱ्यांचे माहे एप्रिल पेड इन मे वेतन करीता निधीचे वितरण तसेच इतर काही थकीत देयके अदा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत .
- NPS : राष्ट्रीय पेन्शन योजनाची नविन नियमावली जारी ; जाणुन घ्या सुधारित नियम !
- राज्य कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; उच्च न्यायालयाने कर्मचाऱ्यांच्या मागणीला दिली मंजूरी !
- केंद्राप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांनाही दि.01.07.2025 पासुन 3% महागाई भत्ता वाढ मिळणेबाबत ….
- शिक्षकांसाठी धक्कादायक बातमी ; टीईटी परीक्षा दि.31.08.2026 पर्यंत उत्तीर्ण व्हावीच लागणार – विधी व न्याय विभागाचा अभिप्राय !
- सन 2026 या वर्षातील शाळांना सुट्टीची यादी ( दिवाळी , उन्हाळी , इतर सार्वजनिक ) ; पाहा सविस्तर !