@marathiprasa खुशी पवार प्रतिनिधी [ Free Higher Education For State Girl ] : राज्यातील मुलींना उच्च शिक्षणासाठी आता कोणत्याही प्रकारचे फीस भरण्याची आवश्यक असणार नाही . यांमध्ये राज्य भरातील तब्बल 642 अभ्यासक्रम / कोर्सेस उच्च शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे .
सदरचा खर्च हा राज्य शासनांच्या तिजोरीतुन करण्यात येईल , याकरीता यंदाच्या वर्षी तब्बल 20 लाख मुलींच्या शिक्षणांकरीता 1800/- कोटी रुपयांची शुल्क राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे . या संदर्भात राज्य शासन मार्फत अर्थसंकल्पिय अधिवेशांमध्ये निर्णय घेण्यात आलेला होता . सदरची अंमलबजावणी ही यंदाच्या शैक्षणिक वर्ष ( शैक्षणिक वर्ष – 2019-20 ) पासुन करण्यात येणार आहे .
राज्य शासनांच्या निर्णयानुसार राज्यतील तब्बल 5000+ उच्च महाविद्यालयांध्ये सदरची सुविधा मिळणार असून , याचा लाभ तब्बल 20 लाख मुलींना होणार आहे , तर यामध्ये 642 कोर्सेस / अभ्यासक्रमांचा समावेश करण्यात आलेला आहे . तर याकरीता 1800/- कोटी रुपयांची रक्कम यंदाच्या वर्षाकरीता निधीची तरतुद करण्यात येणार आहे .
सदरच्या निर्णयावर राज्य शासनांच्या मंत्रीमंडळ उपसमितीमध्ये सविस्तर चर्चेल्यानंतर कॅबिनेट निर्णय लवकरच निर्णय होणार असल्याची माहिती समोर येत आहे . म्हणजेच मुलींना यंदाच्या वर्षांपासून मोफत शिक्षणाचा लाभ घेता येणार आहे .
अनेक उच्च शिक्षणांची / कोर्सेसची फीस अधिक असल्याने , मुली उच्च शिक्षणांपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आल्याच्या नंतर राज्य शासनांकडून सदरचा महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आला आहे .
याबाबत राज्य शासनांकडून सविस्तर निर्णय लागु केल्यानंतर , सदर योजनांच्या माध्यमातुन कोणत्या संवर्गाला लाभ मिळेल , उत्पन्नाची अट किती असेल , अशा सर्व प्रकारची माहिती समोर येईल .
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…