@marathipepar संगिता पवार प्रतिनिधी [ Rented Property Ownership Low ] : भाडेकरु 12 वर्षापेक्षा अधिक काळ एकाच घरांमध्ये राहत असल्यास , सदर भाडेकरु हा सदर घराचा ( संपत्तीचा ) मालकी हक्क सांगू शकतो , याबाबत कायद्यामध्येच तरतुद करण्यात आलेली आहे , या संदर्भातील सविस्तर तरतुद नेमकी काय आहे , याबाबतचा कायदा पुढीलप्रमाणे पाहूयात ..
आपल्याकडे अतिरिक्त घर असल्यास आपण त्या घरांपासून उत्पन्न मिळविण्याच्या हेतून भाडेतत्वावर देते ,ज्यामुळे घराची चांगल्या प्रकारे देखभाल देखिलल होते , तसेच त्यापासून आपणांस नियमित उत्पन्न देखिल मिळत राहते . परंतू भाडेकरु हा 12 वर्षांपेक्षा अधिक काळ सदर घरांमध्ये वास्तव्य करत असल्यास ,सदर भाडेकरुला त्या घराचे मालकी हक्क मिळू शकते , त्या प्रकारची तरतुद देखिल कायद्यांमध्ये करण्यात आलेली आहे .
प्रतिकृल ताबा कायदा : सदरचा कायदा हा ब्रिटीश काळांमध्ये करण्यात आलेला होता , हा कायदा बेकायदेशीरपणे जमिनीवर ताबा मिळविण्याचा कायदा समजला जायचा , परंतू याच कायद्याचा वापर करुन इंदिरा गांधी यांनी कसेल त्याची शेती या नारा खाली दिन दुबळ्यांचे भले केले आहे . या कयद्यानुसार एखाद्याची संपत्ती दुसरा एकजन बऱ्याच दिवसांपासून वापर करत असल्यास सदर संपत्तीचे मालकी हस्तांतरण होते असे सदर कायद्यांमध्ये नमुद आहे .
सदर कायदा हा शासकीय मालमत्तेला लागु होत नसून , घराच्या भाडेकरु संदर्भात विचार केला असता , जर भाडेकरु हा 12 वर्षाच्या काळांमध्ये घरात वास्तव्य करत असल्यास , सदर भाडेकरु हा सदर घरावर आपले मालकी हक्क सांगू शकतो , तसा त्यास कायद्याचे संरक्षण देखिल मिळेल . परंतू भाडेकरु हा नियमित 12 वर्षांचा कालावधी पुर्ण करणे आवश्यक असेल , त्याने मध्येच खंड दिला नसावा तर सदर कायदा लागु होईल .
घरमालकाने / संपत्ती मालकाने काय उपाय करावेत : सदर कायद्यातुन सुटका व आपल्या संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी भाडेकरु सोबत करार करणे आवश्यक असेल , तर मध्येच 1 महिन्यांचा खंड देणे आवश्यक असेल , यामुळे वर्षांमध्ये 11 महिन्यांचे करार केले जाते , ज्यामुळे भाडेकरु मालकी हक्क सांगु शकणार नाही .
-
01 जुलै पासुन 04 जुलै पर्यंत राज्यात पावसाची दमदार सुरुवात ; IMD कडून या जिल्ह्यांना तुफान पावसाची शक्यता !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Heavy rains to start in the state from July 1 to July 4 ] : दिनांक 01 जुलै ते 04 जुलै पर्यंत राज्यात काही जिल्ह्यांना भारतीय हवामान खात्यांकडून तुफान पावसाची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे . सविस्तर अंदाज पुढीलप्रमाणे पाहुयात . 01 जुलै रोजीचा अंदाज : हवामान खात्याने दिलेल्या…
-
राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Regarding implementation of this scheme for state employees; GR issued by Finance Department on 30.06.2025 ] : राज्य कर्मचाऱ्यांना निर्णयांमध्ये नमुद योजना लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून दिनांक 30.06.2025 रोजी महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य…
-
लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !
Spread the love@marathiprasar चंदना पवार प्रतिनिधी [ Adverse effects of English medium schools ] : सध्या राज्यातच नव्हे तर देशातच इंग्रजी माध्यमांच्या शाळांना मोठी पसंती दिली जात आहे . कारण देशांमध्ये स्वदेशी भाषांपेक्षा इंग्रजीचे महत्व अधिक आहे . आपल्या देशांमध्ये काही लोकं इंग्रजीमध्ये बोलतील पण आपल्या स्वदेशी हिंदी भाषेचा विरोध करतील , हे वास्तव असल्याने…