@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ air force school pune recruitment for NTT & helper Post ] : पुणे येथे हवाई सेना शाळा अंतर्गत पदभरती प्रकिया राबविली जात आहे , तरी सदर पदांकरीता पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने माध्यमातुन आवेदन सादर करायचे आहेत . याबाबतचा पदभरतीची जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
01.NTT : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्याकरीता उमेदवार हे इ.12 वी पास सोबत नर्सरी टिचिंग डिप्लोमा अथवा डिप्लोमा इन नर्सरी / Montessori / pri-primary teacher traing अथवा डिप्लोमा इन Elementary education अर्हता उत्तीर्ण असणाऱ्यांना सदर पदासाठी आवेदन सादर करता येईल .तसेच उमेदवाराचे वय हे दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 50 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक असेल .
02.सहाय्यक ( महिला ) : सहाय्यक महिला या पदासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यक नसणार आहे , परंतु त्यांच्या पदांच्या कौशल्ये चाचणीनुसार त्यांची निवड करण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत . या पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : वरील पदांसाठी आवेदन करण्यासाठी दिनांक 27 जुन पर्यंत https://docs.google.com/forms/ या वेबसाईटवर अथवा recruitmentatafsvn@gmail.com या मेलवर आवेदन सादर करावेत ..
जाहीरात पाहण्यासाठी जाहिरात पाहा
-
सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांच्या अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव भत्ताचा लाभ !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ government employee extra pay bonus and mahagai Bhatta ] : केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना 40 दिवसांचे अतिरिक्त वेतन बोनससह , वाढीव महागाई भत्ताचा लाभ अनुज्ञेय करण्यात आलेला आहे . यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या एकुण सॅलरीमध्ये मोठी वाढ झालेली आहे . सदरचा 40 दिवस बोनस चा लाभ सैन्य दलातील अधिकारी /…