TATA BSNL : टाटा व BSNL मध्ये मोठा करार ; Airtel  , Jio, Vi कंपनीला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी रिंगणात ..

Spread the love

@marathi pepar खुशी पवार प्रतिनिधी [ Tata Bsnl big deal ] : टेलिकॉम क्षेत्रामध्ये टाटा कंपनी BSNL  कंपनी सोबत मोठा करार करण्यात येत आहे . ज्यामुळे विद्यमान एअरटेल , jio   कंपनीला सर्वात मोठा प्रतिस्पर्धी रिंगणात उतरला आहे . नुकतेच सर्व टेलिकॉम कंपनीने रिचार्ज रक्कम वाढवल्याने , टाटा कंपनीकडून BSNL कंपनीमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक केल्याने BSNL कंपनीला अच्छे दिन आले आहे .

BSNL कंपनीमध्ये देशातील सर्वात मोठा नेटवर्क असणारे टाटा कंपनीकडून गुंतवणूक केल्याने , देशांमध्ये इतर टेलिकॉम कंपनीतील ग्राहक BSNL मध्ये आपले कार्ड पोर्ट करत आहेत . टेलिकॉम कंपनीमध्ये जिओ कंपनीकडून सर्वात अगोदर रिचार्ज वाढवल्यानंतर , इतर कंपनीने देखील रिचार्ज रक्कम वाढवली आहे .

यामुळेच देशातील ग्राहक इतर कंपनीकडून बीएसएनएल मध्ये आपले कार्ड कोर्ट करण्यास सुरुवात केली आहे  . टाटा कंपनीकडून अत्यल्प दरामध्ये रिचार्ज ची सुविधा दिली जाणार आहे . ज्यामुळे ग्राहकांना सर्वाधिक फायदा मिळणार आहे . आता बीएसएनएल कंपनीकडून ग्रामीण भागापर्यंत 4G सुविधा देण्याची टेस्टिंग करण्यात येत आहे .

टाटा समुदायाची सर्वात मोठी कंपनी TCS कंपनीकडून बीएसएनएल मध्ये पंधरा हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे , यामुळे बीएसएनएल मध्ये सर्वात मोठी भागीदारी टाटा कंपनीची झाली आहे.

सन 2016 मध्ये जिओ कंपनीने आपले रिचार्ज रक्कम खूपच कमी केल्याने बीएसएनएलला मोठा तोटा सहन करावा लागला होता , परंतु आता जिओ कंपनीने रिचार्ज मोठ्या प्रमाणात वाढवल्याने ,  पुन्हा एकदा बीएसएनएल ला सर्वाधिक ग्राहक मिळत आहे शिवाय टाटा कंपनीने बीएसएनएल मध्ये मोठी हिशेदारी केल्याने बीएसएनएल ला अच्छे दिन आले आहेत .

  • कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.04.12.2024

    कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत , महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित ; GR दि.04.12.2024

    Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Employee Samayojana shasan nirnay ] : कर्मचाऱ्यांचे समायोजन करणेबाबत राज्य शासनांच्या अन्न , नागरी व ग्राहक संरक्षण विभाग मार्फत दि.04 डिसेंबर रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे . सदरच्या शासन निर्णयानुसार नमुद करण्यात आलेले आहेत कि , वित्त विभागाच्या दिनांक 02.06.2015 रोजीच्या शासन निर्णयानुसार ,…


  • राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; अखेर पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करणेबाबत GR निर्गमित दि.04.12.2024

    राज्यातील या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा ; अखेर पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करणेबाबत GR निर्गमित दि.04.12.2024

    Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State Teaching & Non Teaching Staff nps scheme start shasan nirnay ] : राज्यातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासादायक शासन निर्णय अखेर राज्य शासनांच्या दिव्यांग कल्याण विभाग मार्फत घेण्यात आला आहे . सदर शासन निर्णयानुसार , राज्यातील कर्मचाऱ्यांना पेन्शन प्रणाली स्तर – 1 लागु करण्यात आलेला आहे . सदरच्या शान…


  • SGB : सॉव्हरिन गोल्ड बाँड मधील गुंतवणुकीचा दुहेरी आर्थिक फायदा !

    SGB : सॉव्हरिन गोल्ड बाँड मधील गुंतवणुकीचा दुहेरी आर्थिक फायदा !

    Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ sovereign Gold Bonds Investment ] : सॉव्हरिन गोल्ड बॉन्ड मधील गुंतवणूक ही दुहेरी आर्थिक फायदा देणारी गुंतवणुक आहे . ज्यांमध्ये आपणांस कोणत्याही प्रकारची जोखीम घ्यावी लागत नाही . सॉव्हरिन गोल्ड बाँन्ड अंतर्गत करण्यात आलेली गुंतवणुक ही सुरक्षित गुंतवणूक असून ,यावर आरबीआय मार्फत किंमत निश्चित करण्यात येत असते .…


Leave a Comment