@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ msrtc travel where you like scheme pass ] : राज्य शासनांच्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ मार्फत आवडेल त्या ठिकाणी कोठेही प्रवास करण्यासाठी “आवडेल तेथे कोठेही प्रवास” ही प्रवास सुविधा योजना MSRTC मार्फत राबविली जाते . या प्रवास सवलत योजना अंतर्गत 7 दिवस व 4 दिवस याप्रमाणे बसेच्या प्रकारानुसार तसेच आंतरराज्यांसह प्रवास सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे .
7 दिवसात आवडेल त्या ठिकाण प्रवास करण्यासाठी पासेसचे स्वरुप : सात दिवसांमध्ये आवडेल त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी , साधी ( साधी , जलद , रात्रसेवा तसेच शहरी व यशवंती बसेस ) मध्ये आंतरराज्यांसह प्रवास करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना 2040/- रुपये तर मुलांसाठी 1025/- रुपयांचा पास मिळेल . तर शिवशाही ( आसनी ) बसेसने आंतरराज्यांसह प्रवास करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना 3030/- रुपये तर मुलांसाठी 1520/- रुपयांचा पास सुविधा देण्यात येते .
बसेसचा प्रकार | प्रौढांसाठी | मुले साठी |
साधी ( यांमध्ये साधी , जलद , शहरी , यशवंती , रात्रसेवा ) | 2040/- रुपये | 1170/- रुपये |
शिवशाही ( आसनी ) आंतरराज्यांसह | 3030/- रुपये | 1520/- रुपये |
4 दिवसात आवडेल त्या ठिकाण प्रवास करण्यासाठी पासेसचे स्वरुप : चार दिवसांमध्ये आवडेल त्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी , साधी ( साधी , जलद , रात्रसेवा तसेच शहरी व यशवंती बसेस ) मध्ये आंतरराज्यांसह प्रवास करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना 1170/- रुपये तर मुलांसाठी 585/- रुपयांचा पास मिळेल . तर शिवशाही ( आसनी ) बसेसने आंतरराज्यांसह प्रवास करण्यासाठी प्रौढ व्यक्तींना 1520/- रुपये तर मुलांसाठी 765/- रुपयांचा पास सुविधा देण्यात येते .
बसेसचा प्रकार | प्रौढांसाठी | मुले साठी |
साधी ( यांमध्ये साधी , जलद , शहरी , यशवंती , रात्रसेवा ) | 1170/- रुपये | 585/- रुपये |
शिवशाही ( आसनी ) आंतरराज्यांसह | 1520/- रुपये | 765/- रुपये |
-
राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ State employees get 10 days paid leave for this work every 3 years; Know the government decision of the Finance Department ] : राज्य कर्मचाऱ्यांना वर्षातुन 10 दिवस खाली नमुद करण्यात आलेल्या प्रयोजनासाठी पगारी रजा अनुज्ञेय करण्यात येते . याबाबत वित्त विभागा मार्फत निर्गमित सविस्तर शासन निर्णय पुढीलप्रमाणे…
-
जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Important Gazette issued for Zilla Parishad employees on 18.07.2025 ] : जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे . सदर शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा…
-
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Modi government’s important decision regarding leave for government employees; Information given in Parliament. ] : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे . या निर्णयामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना सलग 30 दिवसांची भरपगारी रजा मिळणार आहे . सरकारी कर्मचाऱ्यांच्या रजे संदर्भात संसदेत प्रश्न विचाराण्यात आलेला होता…