@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ state employee mahagai Bhatta shasan nirnay finance department ] : राज्य शासनांच्या वित्त विभागांकडून आज दिनांक 10 जुलै रोजी जीआर निर्गमित करण्यात आला असून , सदर जीआर नुसार राज्यातील शासकीय त्याचबरोबर इतर पात्र असणाऱ्या कर्मचाऱ्यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर 50 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आला आहे .
महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील अधिकारी / कर्मचारी यांना माहे 01 जानेवारी 2024 पासून वाढीव 04 टक्के डी.ए वाढ लागु करण्यात आली आहे , यामुळे आता राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता हा 46 टक्के वरुन 50 टक्के झाला आहे . सदर डी.ए वाढीचा निर्णय हा केंद्र शासनांच्या धर्तीवर घेण्यात आला आहे .
सहा महिन्याच्या डी.ए फरकाची रक्कम मिळणार : सदर महागाई भत्ता वाढ ही 01 जानेवारी 2024 पासुन लागु करण्यात आलेली असल्याने , माहे जानेवारी ते जुन या 06 महिने कालावधीमधील डी.ए फरकाची रक्कम ही रोखीने माहे जुलै महिन्यांच्या वेतनासोबत अदा केली जाणार आहे .
वाढीव डी.ए जुलै महिन्याच्या वेतनासोबत रोखीने : सदर 50 टक्के महागाई भत्ता वाढ माहे जुलै महिन्यांच्या वेतन देयकासोबत रोखीने अदा केले जाणार असल्याचे सदर शासन निर्णयांमध्ये नमुद करण्यात आले आहेत .
सदर डी.ए वाढ राज्यातील जिल्हा परिषदा , तसेच अनुदान प्राप्त संस्थामधील कर्मचाऱ्यांना देखिल सदर महागाई भत्ता वाढीचा लाभ लागु करण्यात येणार असल्याचे नमुद करण्यात आलेले आहेत . सदर डी.ए वाढीमुळे राज्यातील कर्मचाऱ्यांच्या वेतनांमध्ये मोठी वाढ होणार आहे .
-
राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दि.13 जुन रोजी निर्गमित करण्यात आले 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR )
Spread the love@marathiprasar संगिता पवार प्रतिनिधी [ 02 important Government Decisions (GR) were issued on 13th June regarding State Employees/Officers. ] : राज्य कर्मचारी / अधिकारी संदर्भात दिनांक 13 जुन 2025 रोजी 02 महत्वपुर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत . 01.ग्रामपंचायत कर्मचारी : सन 2025-26 या आर्थिक वर्षांमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतन व भविष्य निर्वाह…
-
महाराष्ट्र पेन्शनर्स : पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी अपडेट ; पेन्शनर्स असोसिएशन , पुणे मार्फत प्रसिद्धपत्रक निर्गमित !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Big update for pensioners; Press release issued through Pensioners Association, Pune. ] : राज्यातील पेन्शन धारकांसाठी आत्ताची मोठी महत्वपुर्ण अपडेट समोर येत आहे , ती म्हणजे निवृत्ती वेतन धारक संदर्भात सध्या व्हायरल होत असणाऱ्या मेसेज बाबत महाराष्ट्र पेन्शनर्स असोसिएशन , पुर्ण मार्फत प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे .…
-
दि.10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत घेण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय !
Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ 03 major important cabinet decisions were taken in the state cabinet meeting held on 10 June 2025 ] : दिनांक 10 जुन 2025 रोजी झालेल्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत 03 मोठे महत्वपुर्ण कॅबिनेट निर्णय घेण्यात आले आहेत . 01.अनुसुचित जाती आयोगास वैधानिक दर्जा : राज्यातील महाराष्ट्र राज्य अनुसुचित जाती…