@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ air force school pune recruitment for NTT & helper Post ] : पुणे येथे हवाई सेना शाळा अंतर्गत पदभरती प्रकिया राबविली जात आहे , तरी सदर पदांकरीता पात्रता धारण करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने माध्यमातुन आवेदन सादर करायचे आहेत . याबाबतचा पदभरतीची जाहीरात पुढीलप्रमाणे पाहूयात ..
01.NTT : सदर पदांकरीता अर्ज सादर करण्याकरीता उमेदवार हे इ.12 वी पास सोबत नर्सरी टिचिंग डिप्लोमा अथवा डिप्लोमा इन नर्सरी / Montessori / pri-primary teacher traing अथवा डिप्लोमा इन Elementary education अर्हता उत्तीर्ण असणाऱ्यांना सदर पदासाठी आवेदन सादर करता येईल .तसेच उमेदवाराचे वय हे दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय हे 22 वर्षे तर कमाल वय हे 50 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक असेल .
02.सहाय्यक ( महिला ) : सहाय्यक महिला या पदासाठी कोणत्याही शैक्षणिक पात्रतेची आवश्यक नसणार आहे , परंतु त्यांच्या पदांच्या कौशल्ये चाचणीनुसार त्यांची निवड करण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत . या पदांकरीता उमेदवाराचे दिनांक 01.07.2024 रोजी किमान वय हे 21 वर्षे तर कमाल वय हे 40 वर्षे दरम्यान असणे आवश्यक असेल .
अर्ज प्रक्रिया : वरील पदांसाठी आवेदन करण्यासाठी दिनांक 27 जुन पर्यंत https://docs.google.com/forms/ या वेबसाईटवर अथवा recruitmentatafsvn@gmail.com या मेलवर आवेदन सादर करावेत ..
जाहीरात पाहण्यासाठी जाहिरात पाहा
-
पुढील 24 तासांमध्ये राज्यातील “या” जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जारी ; जाणून घ्या सविस्तर अंदाज !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ rain update news ] : सध्या वातावरणात बदल झाला असून , पुढील 24 तासांमध्ये राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे . अचानक वातावरणामध्ये धुक्यांची स्थिती व ढगाळ वातावरण तयार झाल्याने , राज्यातील काही भागांमध्ये किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे .…
-
गिरीश महाजन यांनी डॉ. बाबासाहेबांचे नाव न घेतल्याने , झालेल्या वादावरून माधवी यांचे निलंबन होणार का ? पाहा सविस्तर नियम !

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Madhavi Jadhav ] : 26 जानेवारी च्या निमित्ताने ध्वजारोहण दरम्यान नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन हे भाषण देत असताना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव न घेतल्याने , संताप व्यक्त करत वनरक्षक श्रीम.माधवी जाधव यांनी नाराजगी व्यक्त केली . एखाद्या कर्मचाऱ्यांनी अशा प्रकारची वागणे हे महाराष्ट्र नागरी सेवा नियमाच्या विरुद्ध…
-
राज्यातील “या” 15 दिग्गजांना पुरस्कार जाहीर ; जाणून घ्या सविस्तर यादी .

Spread the love@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Awards announced for these 15 veterans of the state ] : दरवर्षी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशातील विविध क्षेत्रातील दिग्गजांना पद्म पुरस्कार दिला जातो यंदाच्या वरची महाराष्ट्र राज्यातील पंधरा दिग्गजांना पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे याची सविस्तर यादी खालील प्रमाणे पाहू शकता . पद्मविभूषण : पद्मविभूषण हा…