@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Date fixed for implementation of 55% DA hike for state officers/employees ] : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु करण्याची तारीख अखेर निश्चित झाली आहे . या बाबतची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात.
महागाई भत्ता 55 टक्के : केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना दि.01.01.2025 पासुन 55 टक्के महागाई भत्ता लागु केला जाणार आहे . यापुर्वी सदरचा दर हा 53 टक्के इतका होता , यांमध्ये 02 टक्क्यांची वाढ होणार आहे .
अधिकृत्त शासन निर्णय कधी ? : या संदर्भात अधिकृत्त शासन निर्णय या महिन्याच्या शेवटच्या आठवड्या पर्यंत लागु होण्याची दाट शक्यता वर्तविण्यात येत आहे .
वित्त विभागाचा प्रस्ताव : राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना 55 टक्के दराने महागाई भत्ता वाढ लागु करणेबाबत , वित्त विभागांकडून प्रस्ताव तयार करण्यात आलेला असून , सदर प्रस्ताव मंजुरी करीता राज्याचे मा.मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्यात आला असल्याची माहिती समोर येत आहे .
सदर प्रस्तावाच्या मंजूरीनंतर राज्य अधिकारी / कर्मचारी तसेच पेन्शनधारकांना दिनांक 01 जानेवारी 2025 पासुन 02 टक्के वाढीव महागाई भत्ता लागु केला जाईल .
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांना 55% दराने डी.ए वाढ लागु करण्याची तारीख निश्चित ; जाणून घ्या सविस्तर माहिती !
- राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या या भत्यात मोठी वाढ ; शासन निर्णय निर्गमित दि.20.06.2025
- राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना “नियुक्ती ते सेवानिवृत्ती” पर्यंत एकच प्रणाली संलग्न करणेबाबत निर्गमित दि.20.06.2025
- मराठी व हिंदी भाषा परीक्षा उत्तीर्ण होण्यापासुन सुट देणेबाबत , GR निर्गमित दि.19.06.2025
- दि.19 जुन रोजी राज्य अधिकारी / कर्मचारी संदर्भात 02 महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) ; पाहा सविस्तर !