@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी : भारतातील प्राचीन ज्ञान हे संस्कृत भाषेत आहेत , यामुळे हीच भाषा शिकण्यासाठी विदेशी नागरीक भारतांमध्ये येतात . कारण जगाचे सर्वात प्राचीन ज्ञान हे भारतातील संस्कृत भाषेतच आहे . शिवाय संस्कृत ही भाषा सर्वात प्राची न मानली जाते , अनेक इंग्रजी शब्दाची उत्पत्ती ही संस्कृत भाषातुनच झालेली दिसून येते .
जसे कि , मातृ नावावरुन मदर, भातृ शब्दावरुन ब्रदर असे अनेक शब्द आहेत , ज्याच्या उत्पत्ती ही संस्कृत भाषेतून झालेली आपल्याला दिसून येते . यामुळे जगाचे सर्वात प्राचीन ज्ञान हे संस्कृत भाषांमध्ये दडले आहे . ज्यावेळी भारताचे मिसायलमॅन अब्दुल कलाम यांनी मिसायल बनविण्याचे ठरविले ज्यावेळी त्यांनी महाभारत , तसेच प्राचीन ग्रंथाचे वाचन करुन ज्ञान मिळवून मिसायल तयार केली . हेच नाही तर , मोबाईल , विमान , हेलिकॉप्टर , टीव्ही यांचा शोध देखिल भारतीय प्राचीन ज्ञानांच्या आधारे शोध लागला आहे .
असेचे बरेचशी ज्ञान संस्कृत भाषांमध्ये दडले आहेत . यांमध्ये दिनान्ती पिबेत दुग्धम् | निशान्ती पिबेत जलम् | या संस्कृत श्लोकामध्ये दडलयं , आयुष्यात निरोगी राहण्याचे मंत्र आहे . याचा अर्थ पाहिला असता , दिनान्ती पिबेत दुग्धम् म्हणजे दिवसाच्या शेवटी म्हणजेच रात्रीच्या वेळी दुध प्यावेत . व निशान्ती पिबेत जलम् म्हणजेच रात्रीच्या शेवटी म्हणजेच सकाळी पाणी प्यावेत , असे सांगण्यात आले आहेत .
आजच्या विज्ञानांच्या युगांमध्ये देखिल डॉक्टर आपणांस सकाळी पाणी पिण्यास सांगतात , जेणेकरुन आपल्या शरीरातील सर्व विष्ठा बाहेर पडते , व आपला संपुर्ण दिवस अत्यंत आनंदायी जाते . तसेच रात्रीच्या वेळी दुध पिल्याने आपली स्मरणशक्ती तसेच शरीरास आवश्यक पोषक घटक मिळते . यामुळे सकाळी पाणी व रात्रीच्या वेळी दुध प्यावेत , जेणेकरुन आपले आयुष्यभर निरोगी राहण्यास सहाय्य होते .