@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ todays current affairs ] : आजच्या काही प्रमुख चालु घडामोडी या लेखामध्ये सविस्तर पणे जाणून घेवूयात ..
वक्फ बोर्ड विधेयक व उद्धव ठाकरे यांची भुमिका : उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते संजय राऊत यांनी विक्फ बोर्ड विधेयक बाबत विरोधात्मक भुमिका घेत , भाजपावर निशाना साधला होता .यावर उद्धव ठाकरे सदर विक्फ बोर्ड विधेयक विरोधात कोर्टात जाणार नसल्याचे स्पष्टीकरण दिले आहे .
जपानी बाबा वेंगाची चिंताजनक भविष्यवाणी : जपानी बाबा वेंगाची बऱ्याच भविष्यवाणी ह्या खऱ्या ठरल्या आहेत . नुकतेच म्यानमान व थायलंड मधील भुकंपाबाबत , बाबा वेंगाने भाकित केले होते , यामुळे त्यांची भविष्यवाणी ही खरी ठरते , यावर अनेकांचे विश्वास देखिल आहे . भारतासाठी माहे जुलै महिन्यात महाप्रलय येणार असल्याची भविष्यवाणी बाबा वेंगाने केली आहे .
डोनाल्ड ट्रम्प विरोधात आंदोलन : डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ लागु केल्याने , वेगवेगळ्या देशातील वस्तुंवर मोठ्या प्रमाणात आयात शुल्क लादण्यात आला आहे . याचा तोटा अमेरिकन नागरिकांना देखिल होणार असल्याने , अमेरिकेच्या चौकाचौकात “ट्रम्प अँड मस्क मस्ट गो” अशा प्रकारचे पोस्टर्स दाखवून आंदोलन करण्यात येत आहेत .
हे पण वाचा : शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचारी पदांसाठी पदभरती !
तापमानात मोठी वाढ : राज्यात उष्णतेचा उखाडा अधिकच वाढत आहे , विदर्भात उष्णतेचा पारा हा 42.2 अंशांवर पोहोचला आहे . तर मराठवाड्यात उन्हाचे सरासरी तापमान हे 38.2 अंश सेल्सिअस इतका आहे .राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे 43.2 अंश सेल्सिअस इतकी नोंदविण्यात आली आहे .
- राज्य कर्मचाऱ्यांना 3 वर्षातुन 10 दिवस मिळते या कामासाठी पगारी रजा ; जाणून घ्या वित्त विभागाचा शासन निर्णय !
- जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांकरीता महत्वपुर्ण राजपत्र निर्गमित दि.18.07.2025
- सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारचा रजेबाबत खास महत्वपुर्ण निर्णय ; संसदेत दिली माहिती !
- राज्य कर्मचाऱ्यांना “ही” योजना लागु करणेबाबत ; वित्त विभागांकडून GR निर्गमित दि.30.06.2025
- लहानपणांपासुनच इंग्रजी माध्यमांच्या शाळांमुळे बालपण तर हरवतच आहे ; तसेच मुलांच्या बुद्धांक वाढीवर देखिल होतोय विपरित परिणाम !