@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Circular and form to provide information to teachers for registration for senior and selected category in-service training ] : वरिष्ठ व निवड श्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता माहिती उपलब्ध करुन देणेबाबत , शालेय शिक्षण व क्रिडा विभाग मार्फत मा.आयुक्त आदिवासी विकास विभाग , महाराष्ट्र राज्य नाशिक 422002 यांच्या प्रति परिपत्रक / नमुना सादर करण्यात आलेला आहे .
सदरच्या परिपत्रकानुसार नमुद करण्यात आले आहेत कि , प्राथमिक , माध्यमिक व उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील पुर्ण वेळ शिक्षक यांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणाबाबत , राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद , महाराष्ट्र , पुणे मार्फत नियोजन सुरु आहे .
प्राथमिक , माध्यमिक , उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील शिक्षकांच्या वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी सेवांतर्गत प्रशिक्षणासाठी शिक्षकांची ऑनलाईन नोंदणी करण्याकरीता पोर्टल विकसित करण्यात येत आहे . सेवार्थ प्रणालीमधील अद्ययावत माहिती सादर पोर्टलसाठी आवश्यक असल्याने ..
आदिवासी विकास विभागाच्या शाळेतील शिक्षकांची विहीत नमुन्यात माहिती preserviceedudept@maa.ac.in या मेलवर उपलब्ध करुन द्यायची आहे . याकरीता विहीत नमुदना सदर परिपत्रकांमध्ये नमुद करण्यात आलेला आहे .


- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !