@marathiprasar खुशी पवार प्रतिनिधी [ Current important events for state government officers/employees ] : महाराष्ट्र राज्यातील शासकीय अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी आत्ताच्या काही महत्वपुर्ण घडामोडी समोर येत आहेत . सविस्तर महत्वपुर्ण घडामोडी पुढीलप्रमाणे जाणून घेवूयात ..
महागाई भत्ता : राज्य शासकीय कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना माहे जुलै 2024 चा केंद्र सरकार प्रमाणे 3 टक्के डी.ए वाढ करणेबाबतचा प्रस्ताव वित्त विभागांकडून राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे मंजूरी साठी पाठविण्यात आलेले आहेत .
सातवा वेतन आयोगातील वेतनत्रुटी : सातवा वेतन आयोगातील वेतन त्रुटी दुर करण्यासाठी वित्त विभागांकडून गठीत करण्यात आलेल्या समितीचे कामकाज पुर्ण झालेले असून , सदर वेतनत्रुटी निवारण समितीच्या अहवालास राज्य शासनांकडून येत्या अर्थसंकल्पात मंजूरी दिली जाण्याची शक्यता आहे .
आठवा वेतन आयोग : केंद्र सरकारने आठवा वेतन आयोग लागु केल्यानंतर , केंद्र सरकारच्या आठवा वेतन आयोगाचा अभ्यास करुन राज्य कर्मचाऱ्यांना आठवा वेतन आयोग लागु करण्यात येईल . म्हणजेच केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना सन 2026 मध्ये आठावा वेतन आयोग लागु होईल , तर राज्य कर्मचाऱ्यांना सन 2029 पर्यंत आठवा वेतन आयोग लागु केला जाईल .
आपण जर शासकीय – निमशासकीय कर्मचारी , शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी , इतर पात्र कर्मचारी , तसेच सेवानिवृत्त पेन्शनधारक / कुटुंबनिवृत्तीवेतनधारक असाल तर Whatsapp ग्रुपमध्ये सामिल व्हा !.
- राज्य कर्मचाऱ्यांच्या रजा नियमांमध्ये सुधारणा ; वित्त विभाग शासन अधिसूचना दि.28.01.2025
- राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.31 डिसेंबर रोजी निर्गमित करण्यात आले 03 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय !
- Good News : सरकारी कर्मचाऱ्यांचा जानेवारी मध्ये परत 02% DA वाढ ; एकुण महागाई भत्ता 60 टक्के होणार !
- DA : केंद्राच्या धर्तीवर महागाई भत्ता 58% दराने लागू करणेबाबत शासन निर्णय (GR)
- कर्मचारी / पेन्शन धारकांना नविन वेतन आयोगांमध्ये कोण-कोणते फायदे मिळणार ? जाणून घ्या सविस्तर !
